12/04/2026
महाराष्ट्र राज्याचे माजी लोकप्रिय मंत्री व, विधानपरिषद गटनेते, आमदार मा सतेज पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपणांस उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना..
Satej D. Patil Alka Lamba Sandhyaa Sawalakkhe All India Mahila Congress Harshwardhan Sapkal Indian National Congress - Maharashtra Indian National Congress
04/04/2026
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय संध्याताई सव्वालाखे यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ येथे शनिश्वर मंदिरामध्ये अन्नदान करण्यात आले त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या
Sandhyaa Sawalakkhe Alka Lamba All India Mahila Congress Indian National Congress - Maharashtra Indian National Congress Harshwardhan Sapkal Adv. Yashomati Thakur
04/04/2026
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा सौ संध्याताई सव्वालाखे यांच्या वाढदिवसा निमित्तानं श्री शानेश्वर मंदिर नेरुळ नवी मुंबई याठिकाणी पूजा करण्यात आली व अन्न दान मध्ये सहभाग घेऊन सर्व महिला प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा अध्यक्षlनी व नवी मुंबई पदाधिकारी उपस्थित राहून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला .
सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.🙏🏻🧿🎊🎉
Sandhyaa Sawalakkhe Alka Lamba All India Mahila Congress Indian National Congress - Maharashtra Indian National Congress Harshwardhan Sapkal Adv. Yashomati Thakur
04/04/2026
दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सन्माननीय सौ.संध्या ताई सव्वालाखे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथील रुग्णांना फळ व बिस्कीट चे वाटप सौ.हेमलता मेघे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वात करण्यात आले प्रसंगी प्रतिमा जाधव,बबीता नेगी,रूपाली शिवरामवार,अर्चना धावणे,शैला दीक्षित, नलिनी थूल,सुवर्णा नगराळे,शबाना आली अंकिता हाते,पायल इंगळे,धनश्री नेहारे कोमल तिघरे आदी महिला भगिनींची उपस्थिती होती
Sandhyaa Sawalakkhe All India Mahila Congress Alka Lamba Indian National Congress Harshwardhan Sapkal Adv. Yashomati Thakur
04/04/2026
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या ताई सव्वालाखे यांच्या वाढदिवसानिमित्त , अकोला शहर महिला काँग्रेसतर्फे गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप.
अकोला : आज दि. ३ एप्रिल रोजी, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा आदरणीय संध्या ताई सव्वालाखे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला शहर महिला काँग्रेस अध्यक्षा कशीश खान तर्फे गरजू व वंचित मुलांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत झोपडपट्टी परिसरातील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामध्ये अंदाजे १२५ पेक्षा जास्त मुलांना साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची आवड वाढावी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या निमित्ताने झोपडपट्टी परिसरातील गरजू व वंचित मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या झोपडपट्टी परिसरातील भटकंती लोकांच्या कुटुंबांना कोणत्याही मूलभूत सुविधा नसतानाही त्यांच्या मुलांमध्ये शिक्षणाबद्दलची अपार उत्सुकता दिसून आली. त्यांच्या या जिज्ञासेला प्रोत्साहन देत या मुलांना नियमित शैक्षणिक सुविधा व संपूर्ण सहकार्य देण्याचे वचन या प्रसंगी महिला काँग्रेसतर्फे व्यक्त करण्यात आले.
Sandhyaa Sawalakkhe Alka Lamba Indian National Congress Indian National Congress - Maharashtra Harshwardhan Sapkal Adv. Yashomati Thakur
04/04/2026
आज दिनांक 03/04/2026 रोजी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय संध्या ताई सव्वालाखे यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने सालेकसा तालुक्यातील “आपना घर” या वृद्धाश्रमात भेट देऊन एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी “आपना घर” परिवारातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच सर्व वृद्धांना भेटवस्तू, फळे व मिठाईचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रामुख्याने गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. वंदना ताई काळे, सालेकसा तालुका महिला अध्यक्षा सौ. जोशना ताई आत्राम, नगराध्यक्ष विजय भाऊ फुंडे, राजू जैन, चन्नू ताई शिवणकर, पल्लवी ताई शिवणकर, कविता शेंडे, लता ताई फुंडे, राजू काळे, शैलेश बेकर, ममता पाटले ताई, उमेंद्र पाटले, शुभम जैन, राजू डोनोडे, संतोष आत्राम, रवी चुटे, रंजू कात्रे, भास्कर शिवणकर तसेच वृद्धाश्रमाचे संचालक महेंद्र रंगारी आणि “आपना घर” परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वांनी संध्या ताईंच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 🌹
Sandhyaa Sawalakkhe All India Mahila Congress Alka Lamba Indian National Congress Harshwardhan Sapkal Indian National Congress - Maharashtra Adv. Yashomati Thakur
24/03/2026
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी व इतर समविचारी पक्षांच्या वतीने संविधान चौक, नागपुर येथे आरएसएस मुख्यालयावर "विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा" चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत मोर्चाला उपस्थित राहिल्या.एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधानांचे नाव येणे अत्यंत गंभीर, संस्कृतीचा ढोल पिटणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृत एपस्टिन फाईल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आले आहे, हे अत्यंत गंभीर व लाजीरवाणे आहे. एपस्टिन फाईलमध्ये जगभरात ज्यांची नावे आली त्यांनी राजीनामे दिले आहेत तर काहींना अटकही करण्यात आलेली आहे. पण भारतात मात्र अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे पंतप्रधान झालो, असे मोदी सांगत असतात. रा. स्व. संघ नेहमीच संस्कृती व नैतिकतेचा ढोल बडवत असतो, त्याच नैतिकतेच्या आधारे संघाने नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा.
यावेळी वंचित बहूजन आघाडीचे नेते श्री. धैर्यवर्धन पुंडकर, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. श्री. विकास ठाकरे, आ. साजिद खान पठाण, माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री. सुरेश भोयर, श्री. अतुल कोटेचा यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीतील तसेच महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sandhyaa Sawalakkhe Alka Lamba All India Mahila Congress Harshwardhan Sapkal Indian National Congress - Maharashtra Adv. Yashomati Thakur
17/03/2026
काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,कराड विधासभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Alka Lamba All India Mahila Congress Harshwardhan Sapkal Indian National Congress Vijay Wadettiwar Sandhyaa Sawalakkhe Indian National Congress - Maharashtra
15/03/2026
चंद्रपूर येथे माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या ऑफिसला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा Sandhyaa Sawalakkhe यांची भेट.स्वर्गवासी बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रतिमेला हार घालून वंदन केले.. चंद्रपूर येथे महिला दिनाचे औचित्य साधून.खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय खासदार प्रतिभाताई धानोकर नगराध्यक्ष बरोरा सौ ठाकरे ताई.चंद्रपूर नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते यामधून एकच बोध घेण्यासारखा आहे तो एक स्त्री कितीही संकटाचा सामना करू शकते तिचा संघर्ष हा उल्लेखनीय आहे त्याचे जिवंत उदाहरण.म्हणजे प्रतिभाताई धानोरकर.. सलाम त्या मातेला सलाम त्या बहिणीला सलाम त्या सखीला..
Alka Lamba All India Mahila Congress Indian National Congress Harshwardhan Sapkal Indian National Congress - Maharashtra Adv. Yashomati Thakur Vijay Wadettiwar Nana Patole
14/03/2026
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे आज दुपारी 3-30 वाजता वणी. जिल्हा यवतमाळ येथे
छत्रपती शिवाजी महाराज चौक वणी येथे महागाई विरोधात आंदोलन. करण्यात आले,
तेव्हा प्रमुख उपस्थित यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा वंदना आवारी ताई,
ब्लॉक अध्यक्षा, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गॅस महागाई विरोधात, केंद्रीय सरकार चा जाहीर निषेध केला.
Sandhyaa Sawalakkhe Alka Lamba All India Mahila Congress Harshwardhan Sapkal Vijay Wadettiwar Indian National Congress - Maharashtra Adv. Yashomati Thakur Indian National Congress Nana Patole
09/03/2026
8 मार्च महिला जागतिक बेंगलोर येथे संपन्न होत आहे त्यासाठी भारतामधून काही नामवंत महिलांचा सन्मान करण्यात येत आहे त्यासाठी संध्याताई सवालाखे यांची निवड करण्यात आली खूप खूप धन्यवाद इनकी पहचान ग्रुपचे. धन्यवाद डॉक्टर मंजिरी प्रिया गुप्ताजी.. इतक्या व्यस्त असून सुद्धा देश विदेशात महिलांच्या प्रश्नांसाठी भांडत असतात व प्रश्न मांडत असतात आणि महिलांना सन्मानित करण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतला. जय महिला शक्ती
हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई
Sandhyaa Sawalakkhe Alka Lamba All India Mahila Congress Indian National Congress Harshwardhan Sapkal Indian National Congress - Maharashtra Adv. Yashomati Thakur
02/03/2026
📍पालघर जिल्हा महिला काँग्रेस
देशभरातून मिळणारा प्रत्येक स्वाक्षरी हा मोदी सरकारला स्पष्ट संदेश आहे – हरदीप पुरी यांनी राजीनामा द्यावा!
पालघर जिल्हा महिला काँग्रेसच्या भगिनींनी स्वाक्षरी अभियान राबवून हरदीप पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
Sandhyaa Sawalakkhe Alka Lamba All India Mahila Congress Harshwardhan Sapkal Indian National Congress - Maharashtra Vijay Wadettiwar Indian National Congress Adv. Yashomati Thakur Nana Patole