09/12/2025
वंचित बहुजन आघाडी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज!!!
बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी मुंबई कमिटीने बृहन्मुंबई महानगर पालिका निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज पाठविण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांवर चालणाऱ्या आणि मुंबईचा विकास, पारदर्शक व जबाबदार प्रशासन हे उद्दिष्ट ठेवून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी https://tinyurl.com/VBAMumbaiCandidateForm लिंक वर दिलेला अर्ज भरावा.
ंधी_वंचितला
06/12/2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी अभिवादन केले.
Satish Rajguru वंचित बहुजन आघाडी
14/06/2025
वंचित बहुजन आघाडी
मानखुर्द छ. शिवाजी महाराज नगर विधानसभा येथे नवे जुने पदाधिकारी यांच्या वतीने नवं निर्वाचित मुंबई कमिटीचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला प्रसंगी चेतन अहिरे (अध्यक्ष मुंबई), स्नेहल ताई सोहनी (अध्यक्षा मुंबई), विश्वास सरदार (महासचिव मुंबई), सतीश राजगुरू (महासचिव मुंबई) आणि आदींचे मार्गदर्शन झाले तसेच सर्वांनी सोबत येऊन एक मताने येणाऱ्या महानगर पालिका निवडणूक मोठ्या जोमाने लढू असा निश्चय केला.
Vanchit Bahujan Aaghadi Chetan Ahire Snehal Sohani Vishwas Sardar Satish Rajguru