𝓡𝓸𝓬𝓴𝓮𝔂𝓱𝓪𝓷𝓭𝓼𝓾𝓶

𝓡𝓸𝓬𝓴𝓮𝔂𝓱𝓪𝓷𝓭𝓼𝓾𝓶

Share

अधिक माहितीसाठी संपर्क करावा औंदुंबर मित्र मंडळ

27/03/2026

*फक्त २ दिवस बाकी…*
*जावली महाबळेश्वर उत्सव*

मराठी गाण्यांचा सुरेल अविष्कार रंगणार,
स्वरांच्या लहरींनी वातावरण भारावणार… 🎶
मनाला स्पर्श करणारे सूर,
आणि उत्साहाने भारलेला प्रत्येक क्षण!

*तुमच्या उपस्थितीनेच या सोहळ्याला खरी शोभा येणार आहे!*
चला तर मग,या अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार होऊया! ✨

*🙏 अवघे अवघे या…*

27/03/2026
01/03/2026

*📢अत्यंत महत्त्वाची सूचना*


*रुग्ण हक्क परिषद मुंबई प्रदेश*
संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण

1) हिंदुजा हॉस्पिटल
2) कोकिलाबेन हॉस्पिटल
3) जसलोक हॉस्पिटल
4) दि. बॉम्बे हॉस्पिटल
5) लीलावती हॉस्पिटल
6) ब्रीच कँडी हॉस्पिटल
7) केईएम हॉस्पिटल
8) टाटा हॉस्पिटल
9) नानावटी हॉस्पिटल
10) दि. बांद्रा होली फॅमिली हॉस्पिटल
11) हिरानंदानी हॉस्पिटल
12) होली स्पिरिट हॉस्पिटल

या किंवा अश्या महागड्या पंचतारांकित चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील, गरीब रुग्णांचे सर्व बिल माफ करून दिले जाईल. *यासाठी संपर्क - सौ. वीणा सोनार, दादर, मुंबई - 400028 केव्हाही संपर्क साधा. मो.* 7028982041

*आवश्यक कागदपत्रे-*
1) 2 फोटो
2) आधार कार्ड
3) रेशन कार्ड
4) उत्पन्नाचा दाखला
5) हॉस्पिटलचे इस्टिमेट
6) रोग निदान झाल्याचे रिपोर्ट

*🙏🙏कृपया ही पोष्ट जास्तीत जास्त ग्रुप वर शेयर करून आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहचवावी ही विनंती.*

*धन्यवाद*

🙏 कोणाला वैद्यकीय आर्थिक मदत हवी असल्यास
खालील ट्रस्टशी संपर्क साधा...

🙏सर रतन टाटा ट्रस्ट बॉम्बे हाऊस, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई 400 001 कॉल: 022-66658282

🙏रिलायन्स फाउंडेशन (पूर्वी अंबानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट) 222 मेकर चेंबर्स IV, 3रा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई - 400021 कॉल करा: 022-44770000, 022-30325000

🙏अमिरीलाल घेलाभाई चॅरिटेबल ट्रस्ट 71, गीतांजली, 73/75, वाळकेश्वर रोड, मुंबई - 400006

🙏आशा किरण चॅरिटेबल ट्रस्ट C/o Radium Keysoft Solutions Ltd, कॉल करा: 022-26358290 101, रायगड दर्शन, इंडियन ऑइल कॉलनी समोर, जेपी रोड, अंधेरी (w) मुंबई 400 053

🙏अस्पी चॅरिटेबल ट्रस्ट C/o अमेरिकन स्प्रिंग अँड प्रेसिंग वर्क्स प्रा. Ltd P.O. बॉक्स क्र. 7602, आदर्श गृहनिर्माण संस्था. रोड, मालाड (प), मुंबई ४०० ०६४ ,

🙏ऑरेड चॅरिटेबल ट्रस्ट 1-बी-1 गिरीराज, अल्टामाउंट रोड मुंबई 400 026, कॉल करा: 022-23821452, 022-24926721

🙏B. अरुणकुमार अँड कंपनी 1616, प्रसाद चेंबर्स, ऑपेरा हाऊस, मुंबई - 400004

🙏बी डी बांगुर ट्रस्ट C/o कार्बन एव्हरफ्लो लि. बखावर, दुसरा मजला, नरिमन पॉइंट मुंबई 400021

🙏बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट (बीसीपीटी) 5 वा मजला रीजेंट चेंबर्स, नरिमन पॉइंट, मुंबई 400021, कॉल करा: 022-22845928 / 022-22836672

01/03/2026

*।। माय मराठी ।।*

महाराष्ट्रामध्ये । राजभाषा मान ।
ऐसा तो सन्मान । *मराठीला* ।।

असे इतिहास । मोठा या भाषेचा ।
ज्ञानेशांपूर्वीचा । *मराठीचा* ।।

ज्ञानेश्वरांनीही । कौतुक ते केले ।
वैभव वाढले । *मराठीचे* ।।

संत साहित्यिक । विचारवंतांनी ।
जपले साऱ्यांनी । *मराठीला* ।।

अस्तित्व दाखवी । शिलालेखाद्वारे ।
आणि ग्रंथांद्वारे । *मराठी ती* ।।

देवनागरीत । स्वर नि व्यंजन ।
शब्दांची घडण । *मराठीची* ।।

आगरी वऱ्हाडी । आणिक कितीशा ।
होती बोलीभाषा । *मराठीच्या* ।।

वळवू तैशी ती । सहजची वळे ।
सकलांसी कळे । *मराठी ती* ।।

इंग्रजी हिंदीचा । द्वेष मनी नसे ।
आब मोठा असे । *मराठीचा* ।।

भगिनींसोबत । सुखनैव नांदे ।
राहते आनंदे । *मराठीही* ।।

टिकवुनी ठेवी । आपुले वैभव ।
होतसे उत्सव । *मराठीचा* ।।

अभिजात दर्जा । तिज होई प्राप्त ।
महिमा दिगंत । *मराठीचा* ।।

आज या भाषेचा । गौरवाचा दिन ।
जपुया आपण । *मराठीला* ।।

माय माऊलीचा । घेऊया आशीष ।
करू जयघोष । *मराठीचा* ।।

*****************************
मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने...

18/02/2026

नाव घेताच छाती अभिमानाने फुगते,
इतिहास आठवताच अंगात वाघाची ताकद येते! 🐅
ते म्हणजेच आपले स्वराज्याचे शिल्पकार
छत्रपती शिवाजी महाराज
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा! 🚩🔥
जय भवानी! जय शिवराय!

30/01/2026

With आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात – I'm on a streak! I've been a top fan for 5 months in a row. 🎉

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Mumbai
400097