Wellness and Weight Management

Wellness and Weight Management

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Wellness and Weight Management, Manikbaug, Singhgad Road, Pune, Mumbai.

Happy to help for lifestyle improvement throgh combination of nutrition & exercise.Having 18 years of experience in the filed of Nutrition.Services provided for weight management & lifestyle improvement

23/12/2020

*वजन कमी करणार्यां मधे सामन्यात दोन वर्ग असतात.

पहीला थोडफार वजन कमी झाल थोड बर दिसल व रेडीमेड कपडे बसले व थोडफार लोकांनी कौतूक केलं "अरे वा छान दिसताय आता" एवढ्यानी आनंद मानणारे(सिझनल वेटलूझर्स).

दुसरा वर्ग "ट्रान्सफाॕरमेशनल" रिझल्ट हवे असणारे कि जे उत्तम अॕथलिट,मॉडेल,बॉडीबिल्डर, अॕक्टर अशा प्रकाराला अनुरुप शरीरयष्टी साठी सर्वकाही करण्याची तयारी असलेले..

यात पहील्या वर्गातली लोकं वेगवेगळ्या पध्दतीने (शॉर्टकट) ने वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात यात चालणे,उपवास,कमी खाणे,चूर्ण,चाटण,मित्रांकडून मिळणारे मोफत सल्ले,असे अनेक उपाय करुन बघतात.दूर्दैवाने यात कुठलेही डिटेलस् नीट समजावुन घेतले नसल्यामुळे १००% पदरी निराशाच येते.

दुसरा वर्ग त्यांच्या व्यवसायाची गरज म्हणून करतात व शरीराशी अक्षरशः प्रयोगशाळाच करतात व एकदा व्यावसायिक आयुष्य संपल हेच शरीर डॉक्टरांची प्रयोगशाळा होते.
त्या मुळे *न्युट्रीशन,व्यायाम,विश्रांती,पाणी पिण्याचे तंत्र* इत्यादी गोष्टी तज्ञ व्यक्तिंकडून(वेलनेस कोच) कडून समजावून घेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत.यात *हर्बलाईफ न्युट्रीशन* चा मोठा सहभाग होवू शकतो कारण हे तज्ञ डॉक्टर,न्युट्रीशनिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली बनवले असल्यामुळे शरीराला योग्य प्रकारे पोषणमुल्ये देण्यास सक्षम ठरते व अपेक्षित परिणाम मिळतो.नॉर्मल अन्नातुन मिळणारे न्युट्रीशन मोजता येत नाही त्या मुळे *हर्बलाईफ न्युट्रीशन* सगळ्याच बाबतीत उजवे ठरते.
नवीन वर्ष नवीन संकल्प यात "आरोग्यंम धनसंपदा" याला मोठा भाव यातो त्या मुळे संकल्प तडीस नेण्यास योग्य मार्गदर्शन व फॉलोअप घेणारा गुरु मात्र डोळसपणे निवडा व नवीन वर्षात उत्तम आरोग्य व उत्तम शरीरयष्टी मिळण्यासाठी झटून प्रयत्न करा..🏃🏿🏃🏿👍😊

11/09/2020

*गोष्ट एका चहाची आणि कॉफीची*
आम्हाला सकाळी चहा शिवाय चालतच नाही,चहा पिला तरच कामाला उत्साह येतो,चहा कसा 'अमृततुल्य' आहे वगैरे असे अनेक वेळा आपण चहाचे तोंड भरुन गोड कौतुक ऐकत असतो..पण वास्तव थोडे वेगळे आहे.
ज्या पध्दतीने भारतीय चहा बनवला जातो तो शरीराला घातक असतो.या मुळे जिभेवर एक प्रकारचा पांढरा थर तयार होतो ज्या मुळे लाळ तयार होण्याची प्रक्रीया मंदावते,पचनशक्ति क्षीण होते,अॕसिडीटी होते,तात्पुरती ऊर्जा मिळते पण परत साखर कमी होते,बध्दकोष्ठता वाढते,अनावश्यक कॕलरी(empty calorie) देतो ज्या शरीराचे कुठलेही पोषण करत नाहीत..मग याला पर्याय काय?
*हर्बलाईफ चे अफ्रेश* जे झिरो कॕलरी देते,उत्तम ताजेतवानेपणदेते,चयापचयाची क्रिया चांगली ठेवते,पचनशक्ति सुधारते,वजन कमी करण्याच्या प्रक्रीयेत मदत करते,चहाची तल्लफ कमी करते.गरम/गार पाण्यात सहज कुठेही घेवू शकता..आपल्याला सिझन प्रमाणे आवडण्यार्या चवी मध्ये उपलब्ध लेमन(गवतीचहा),जिंजर(आलं),तुलसी,पिच,ईलायची,इ...दिवसाची सुरुवात अफ्रेश ने केली तर ऊत्साह दिवसभर टिकतो व हे आपण दिवसभरात तीन-चार वेळा सहज घेवू शकतो..
खूप माहीती पेक्षा प्रत्यक्ष अनुभव अजुन आनंददायक असेल..

चला तर "चहाला"❌ आणि "अफ्रेशला"✔️ म्हणा😊👍

02/08/2020

*Never make friendship with weighing scale coz it just shows digits on a particular day.So we can take digits as reference points for improvement and don't make digits emotional* such obession may leads to stress/anxiety which is obstacle in the process of Fat Loss...So Lose weight but not hopes😀Changing mindset is important than changing weighing scale.Good Day👍

01/08/2020

*आरोग्यावर बोलू काही*..
लॉकडाऊन मुळे बरच पाणी पुलाखालून गेले.नोकरी धोक्यात आली,अर्थिक अडचणी वाढल्या,साठवलेले पैसे संपत आले/संपले,मानसिक आरोग्य बिघडले,शारीरिक लहान लहान आजार मोठे वाटू लागले..हे सगळं खरं असल तरी काही गोष्टीनां पर्याय नाही..या कसोटीच्या काळात कुंटूंबातील कर्ता व इतर सदस्य ठणठणीत असावेत असे प्रत्येंकांची इच्छा असते..पण या साठी खूप कमी लोक डोळे उघडे ठेवून प्रयत्न करत असतात आणि उरलेले रामभरोसे.."जेवढे आपले आयुष्य असेल तेवढेच जगणार" अशा फीलॉसॉफी वर अवलंबून रहातात..याचे क्लासिक केस म्हणजे "गाडी" आणि " बॉडी" यांची तुलना

बहुतांशी लोकांकडे टू व्हीलर/फोर व्हीलर असते.ती घेताना अगदी रंग,कंपनी,गाडीच अॕवरेज,अशा अनेक गोष्टी तपासून झाल्यावर ती विकत घेतो त्या बरोबर गाडीचे मॕन्यअल व अत्यावश्यक टूल्स पण मोफत मिळतात(ती सुध्दा खूप कमी लोक वापरतात!) या नंतर पेट्रोल सारखे का भरावे लागते?सर्व्हीसिंग का करायची? बरेच दिवस गाडी बंद असेल तर किक स्टार्ट करावी लागते अशा अनेक गोष्टी अत्यंत सहजपणे शिकून त्या करत असतो..थोडक्यात गाडीने उत्तम काम देण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व कुरकुर न करता करतो..पण हीच गोष्ट "बॉडी" ला पण लागू होते
योग्य फ्युल(न्युट्रीशन/समतोल आहार), नियमित व्यायाम(सर्व्हीसिंग ) व शरीराच्या अंतर्गत गोष्टी समजावून घेवून त्यासाठी लागणारा वेलनेस कोच(मॕन्यअल)...हे एकत्र असेल तर "बॉडी" सुदृढ राहुन अॕव्हरेज(निरोगी आयुष्य)चांगले मिळू शकते..गाडीला तुम्ही गृहीत धरत नाही तर बॉडीला पण गृहीत धरु नका.न्युट्रीशन(Fuel) साठी पण बजेट असणे व व्यायामासाठी वेळ काढणे ही लक्झरी नसून निकडीची गरज आहे..
या सर्वावर *हर्बलाईफ चे न्युट्रीशन व वेलनेस कोच* यांचा सहभाग मोठा आहे कारण तुमच्या शरीराची गरज काय आहे हे ओळखून योग्य आहाराजे नियोजन करुन योग्य परिणाम मिळण्यासाठी प्रयत्न करतात व छोट्या छोट्या ट्रेनिंगच्या माध्यमातून न्युट्रीशन व योग्य व्यायाम पध्दतीचे ज्ञान देतात..या बरोबरच अशा सर्वांना कि ज्यांना खरोखर आरोग्याविषयी काहीतरी करायचे आहे त्यांना कशी मदत करता येईल हे ही शिकवतात..Stay Fit Stay Young ! 😊 आर डी जोशी,वेलनेस कोच

22/07/2020

Stay tuned for new product.. herbalife nutrition

15/07/2020

*Does sweating means more fat loss?*

Even after Gym workout or home workout we get sweat but weighing scale doesn't move or no significant weight losss is seen.Sweating is your body's mechanism of cooling down or maintening body temperature at 37 ° which is essential for normal functioning.During workouts you sweat & burn calories too which results into little weight loss but can not see significant fat loss..please note exercises is meant for fitness & calorie deficit meant for fat loss.
R D Joshi,Wellness Coach

11/07/2020

*Why breakfast is very important meal of the day?*

Meaning of "breakfast" is breaking the fast because we normally sleep for 8-9 hrs that time we dont eat anything.
As we know nutrition I.e. protein,vit & min,carb,fats is recommended fuel for the body and at night all the nutrition is used for 'repair & maintainence' of the cells so in morning your nutrition bank is empty which is to be refilled with nutrition only.If your breakfast is nutritionally balanced then your energy levels,mood,sugar levels,efficiency,decision making etc becomes powerful and also hunger remains under control.
*Herbalife Nutrition* made it very easy for everybody.It provides balance Low GI nutrition which is scientifically engineered low calorie and monitored by top doctors & scientists to get best health benefits.Its comes in absolutely mouthwatering flavours.Just have herbalife nutrition shake & multivitamin & herbal tablet as your routine breakfast and you are done for the day.It also helps in weight management,improving your immunity.
*R D Joshi,Wellness Coach*

11/07/2020

Home remedy for knee pain..worth trying

07/07/2020

Food helps in weight management and exercise helps in fitness..never confuse between these two

07/07/2020

Very important ..immunity

26/01/2019

Simply probiotic..insurance for digestive health

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Manikbaug, Singhgad Road, Pune
Mumbai
411051