Food And Drug Administration, Maharashtra Government

Food And Drug Administration, Maharashtra Government

Share

FDA Maharashtra is the State's prime organisation for Food and Drugs consumer protection. Our Goal is to protect, promote and enhance the health of people.

Photos from Food And Drug Administration, Maharashtra Government's post 24/12/2022
24/12/2022

Multi-Source Edible Oil Drive Update

Photos from Food And Drug Administration, Maharashtra Government's post 24/12/2022

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला भेट

मुंबई, दि. 23: अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली (FSSAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन, प्राधिकरणाचे गुणवत्ता हमी तपासणारे अधिकारी हरींदर ओबेरॉय, प्रिती चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी आज दुपारी वांद्रे कुर्ला संकुलातील अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र कार्यालय आणि प्रयोगशाळेला भेट दिली.
यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्री. अभिमन्यू काळे यांनी केंद्रीय पथकाचे स्वागत केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त चंद्रकांत थोरात, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त आणि कर्मचारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान या संकुलात अन्न व औषध प्रशासनाचे कामकाज कसे चालते, तसेच प्रयोगशाळेत येणारे नमूने कशा पध्दतीने तपासले जातात याची पाहणी केली. अत्याधुनिक प्राणी गृह, अन्न तपासणी केंद्र, अन्न दर्जा तपासल्या जाणारी प्रयोगशाळा येथे भेट दिली.
आगामी काळात अन्न आणि औषध यांची गुणवत्ता तपासण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा केंद्र शासनाकडून उपलब्ध करून मिळावी, तसेच सद्यस्थितीत असलेल्या नवीन कामांना गती देण्यात यावी अशी मागणी यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्री. अभिमन्यू काळे यांनी केंद्रीय पथकाकडे केली.

Photos from Food And Drug Administration, Maharashtra Government's post 07/11/2022

FDA, Maharashtra seized Food Article worth Rs. 29,00,00,000 (29 Crores) by taking Action against Imported Food Article
अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र तर्फे २९ कोटी रुपयांची आयातीत अन्न पदार्थांची जप्ती व कडक कारवाई

08/08/2022

Press Note regarding Multi-Source Edible Oil (dt. 08/08/2022)

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Mumbai
400051