12/07/2026
*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, भायखळा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. मनोज पांडुरंग जामसुतकर साहेब यांच्या आदेशाने तसेच नगरसेविका व महिला उपविभाग संघटीका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांच्या प्रयत्नाने थावर मेन्शन नं ४ येथील पदपथावरील कचरा तसेच मातीचा ढिगारा मनपा कर्मचारी व जेसीबी यांच्या सहाय्याने त्वरित साफ करण्यात आला असून यामुळे स्थानिक नागरिकांचा चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.*

11/07/2026