ग्राम विकास विभाग महाराष्ट्र

ग्राम विकास विभाग महाराष्ट्र

Share

महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग राज्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी वचनबद्ध आहे.

ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन हे राज्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समर्पित आहे. विभाग विविध योजना आणि उपक्रमांद्वारे स्वच्छ, सुंदर आणि हरित ग्राम तयार करण्यासाठी, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी, निवारा आणि निवाराविषयक सुविधा पुरवण्यासाठी आणि पंचायती राज व्यवस्था बळकट करण्यासाठी कार्यरत आहे.

18/07/2026

वारीच्या वाटेवर, रंगला भक्तीचा सोहळा...
शासनाच्या सुविधांनी, सुखावला वारकरी भोळा!

18/07/2026

वारकरी माऊलींच्या थकलेल्या पावलांना सेवा देणारे चरणसेवा कक्ष



(Wari, varkari, वारी, वारकरी, विठ्ठलसेवा, pandharpur, baramatikar, baramati palkhi sohala, sant Tukaram maharaj palkhi)

18/07/2026

मुखी विठूचा गजर, अन् हाती डफाची साथ...
ग्रामविकास व पंचायतराजच्या सेवेची, शाहीर सांगतोय बात!

18/07/2026

लोणंद येथील 'अभंग वारी' कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका श्रावणी महाजन आणि भारती नवले यांच्या सुमधुर अभंगवाणीने साक्षात नादब्रह्म अवतरले. त्यांच्या या स्वरसेवेने संपूर्ण वैष्णव मेळ्याला भक्तीरसात तल्लीन केले.

18/07/2026

वारकरी सेवेला लाभले शासनाचे पाठबळ ।
संतसाहित्याच्या मार्गावर, सुखावले हे सकळ ॥
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख उमेश मोरे यांच्याकडून वारीतील उत्तम नियोजनासाठी ग्रामविकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार.

18/07/2026

ज्ञानोबांची ख्याती गात चालला वारकरी ।
मार्गावर उजळली संतसाहित्याची पंढरी ॥

ग्रामविकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासनाचा वारीसाठी सुंदर उपक्रम.

18/07/2026

हरपले तन विसरले भान
झाले इंदापुरी तुकोबांचे आगमन



[Ringan sohala, Indapur ringan sohala, Indapur ringan, Indapur palkhi sohala, Indapur ringan video, Indapur palkhi aagman, Indapur palkhi sohala, pandharpur, maharashtra government]

18/07/2026

वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा!

वारीच्या वाटेवर महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या 'चार्जिंग व्हॅन'च्या सुविधेमुळे वारकरी सुखावले आहेत. या मोलाच्या साथीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वारकरी माऊली.

राम कृष्ण हरी!

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

ग्रामविकास व पंचायतराज विभाग ७ वा मजला, बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१
Mumbai
400001