योगेश चिले अधिकृत

योगेश चिले अधिकृत

Share

शहराध्यक्ष, पनवेल महानगर, मनसे
प्रवक्ता, मनसे

03/06/2026

काही ही असो चलो दिल्ली ?

03/06/2026

मुंबई महानगर पालिकेत आता भाजपची सत्ता आहे , म्हणजे तिथल्या सर्व चांगल्या वाईट कामाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचीच आहे.

मात्र चांगल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी हा पक्ष शहर भर बॅनर बाजी करत आहे मात्र जेव्हा कसोटीचा काळ येतो तेव्हा ते अपयश प्रशासनाच्या माथी मारत आहे.

#नालेसफाई #भाजपा #मनसे

02/06/2026

पंतप्रधान बनवायच्या अगोदर ...

#मनसे

02/06/2026

कोण खरे, कोण खोटे?
कोण भ्रष्ट, कोण ईमानदार?

#मनसे

01/06/2026

पनवेल महानगरपालिका ४५०० कोटींचा अर्थसंकल्प मांडते, नालेसफाईवर करोडोंचे कंत्राट नगरसेवकांच्या नातेवाईकांना वाटते...
पण प्रत्यक्षात नाल्यांच रूपांतर गटारात कस करतेय ते नक्की पहा...

तुम्ही अराजकतेच्या तोंडावर आहात

योगेश चिले अधिकृत
शहराध्यक्ष, पनवेल महानगर

01/06/2026

महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते? राज ठाकरेंचा जळजळीत सवाल...

31/05/2026

एकनाथ शिंदे यांचे खरं वास्तववादी काम नक्की ऐका...

#मनसे

30/05/2026

राज साहेब ठाकरे

#मनसे

29/05/2026

भारत हा देश नरक आहे अस ट्रंपने बोलल्यानंतरही आपण शांत आहोत... काय कारण असाव याच..?

BJP Maharashtra Devendra Fadnavis

#भाजपा

28/05/2026

मोदीजी कुठलं चांगलं काम
करत आहे , नक्की ऐका...

#भाजपा

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Mumbai
410206/ 410217/ 410208