Other Backward Bahujan Welfare Department, Maharashtra

Other Backward Bahujan Welfare Department, Maharashtra

Share

Official Page of Other Backward Bahujan Welfare Department, Government of Maharashtra

13/03/2026

तांडा वस्त्यांचा विकास, प्रगतीचा नवा ध्यास

🔷'वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजने'अंतर्गत आता तांडा वस्त्यांचा कायापालट होणार आहे.

🔷 योजनेद्वारे रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांसाठी रु १५ लाख ते रु २५ लाखांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जातो.

🔷'वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने'ची माहिती अभिनेत्री सुषमा जयवंत यांच्याकडून जाणून घेवूया

🔷अधिक माहितीसाठी भेट द्या: https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/

13/03/2026

वसतिगृहाच्या माध्यमातून करा हक्काचा निवास

🔷राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 'वसतिगृह योजना' राबवली जात आहे.

🔷अधिक माहितीसाठी भेट द्या: obcbahujankalyan.maharashtra.gov.in

13/03/2026

प्रत्येक महिलेचं स्वप्न आता होणार साकार

🔷धनगर समाजातील महिलांना उद्योगामध्ये भरारी घेता यावी, यासाठी केंद्र शासनाच्या 'स्टँड अप इंडिया' योजनेअंतर्गत आता महिलांना १५% मार्जिन मनी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

🔷 अभिनेत्री मीनाक्षी राठोड यांच्याकडून जाणून घ्या योजनेविषयी

अधिक माहितीसाठी https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या

#महिला_उद्योजक #स्टँड_अप_इंडिया #महिला_सक्षमीकरण

13/03/2026

महाराष्ट्राची लेक आता उच्चशिक्षित होणार

🔷इयत्ता ५ वी ते १० वी मधील विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
🔷आर्थिक मदतीसह शिक्षणाची स्वप्ने आता पूर्ण होणार आहे
🔷अभिनेत्री सोनाली पाटील यांच्याकडून जाणून घ्या या योजनेची अधिक माहिती

अधिक माहितीसाठी obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या

#सावित्रीबाईफुले #शिष्यवृत्ती #शिक्षण

12/03/2026

आर्थिक अडचण आता शिक्षणात अडथळा ठरणार नाही

🔷अभिनेते आणि प्रभावक (इंफ्लुएंसर ) तानाजी गळगुंडे यांच्याकडून जाणून घ्या 'मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती' योजनेबद्दल सविस्तर माहिती.

🔷पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

🔷अधिक माहितीसाठी https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्या

12/03/2026

आता स्वप्न होणार पूर्ण...
निवासी आश्रमशाळा योजना

🔷 शिक्षण, निवास आणि सर्व सुविधा आता एकाच छताखाली, तेही पूर्णपणे मोफत
🔷अभिनेते कैलास वाघमारे यांच्याकडून जाणून घ्या निवासी आश्रमशाळा योजनेविषयी

🔗अधिक माहितीसाठी http://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या

05/03/2026

'क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार'

🔷 विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव

🔗 अधिक माहितीसाठी https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या

#क्रांतीवीरराजेउमाजीनाईकपुरस्कार #बहुजनकल्याण

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Atul Save Maharashtra DGIPR

05/03/2026

शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी होऊया

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना

कोणासाठी?
🔷विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील सर्व पात्र विद्यार्थी

योजनेचे मुख्य फायदे
🔷व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून आर्थिक सहाय्य
* शिक्षण शुल्क
* परीक्षा शुल्क
* देखभाल भत्ता

🔗माहितीसाठी http://obcbahujankalyan.maharashtra.gov.in

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Atul Save Maharashtra DGIPR

05/03/2026

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'निवासी आश्रमशाळा' योजना

कोणासाठी: इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी

मिळणारे लाभ

🏠 राहण्याची सोय
🍱 जेवणाची सोय
📖 दर्जेदार शिक्षण

🔗 अधिक माहितीसाठी https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या

#ऊसतोडकामगार #शिक्षण #आश्रमशाळा #विद्यार्थी

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Atul Save Maharashtra DGIPR

05/03/2026

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील बांधवांच्या स्वप्नांना आता मिळणार बळ

वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या माध्यमातून
🔷 अल्प दरात कर्ज पुरवठा
🔷तांत्रिक व व्यवस्थापकीय मदत
🔷कृषी व औद्योगिक पाठबळ

पुरवून समाजाचा आर्थिक स्तर उंचावत आहेत

🔗 अधिक माहितीसाठी https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Atul Save Maharashtra DGIPR

05/03/2026

स्वयंरोजगारातून समृद्धीकडे - वसंतराव नाईक महामंडळाच्या विविध योजना

🔷विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील बांधवांसाठी वसंतराव नाईक विकास महामंडळाद्वारे खालील महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत

🔷पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा

🔗 अधिक माहितीसाठी https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Atul Save Maharashtra DGIPR

05/03/2026

स्वयंरोजगाराची स्वप्ने आता होणार साकार

🔷विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील बांधवांसाठी रोजगाराच्या आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

🔷 वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्या

🔗 अधिक माहितीसाठी https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Atul Save Maharashtra DGIPR

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Annex Building-139, First Floor, Mantralaya
Mumbai
400032