03/09/2022
*!! सस्नेह निमंत्रण !!*
*शिवसमर्थ मित्र मंडळ*
आयोजित
*!! गणेशोत्सव २०२२ !!*
*बुधवार दि . ३१/०८/ २०२२ ते मंगळवार दि . ०६/०९/ २०२२*
( सात दिवस ) पर्यंत साजरा होत असून ह्या निमित्त *सोमवार दि .०५/०९/ २०२२* रोजी
*" श्री सत्यनारायणाची महापूजा "*
आयोजित करण्यात आली आहे .
*ह्या शुभप्रसंगी आपण आपला परिवार व मित्र मंडळीसह उपस्थित राहून " श्री गणेश दर्शनाचा " व " श्री सत्यनारायणच्या तिर्थप्रसादाचा " लाभ घ्यावा ही विनंती.*
*पत्ता - स्वाती मित्रा इमारती शेजारी*
*एकोल मोंडीएल शाळेसमोर*
*गुलमोहर क्रॉस रोड नं.७*
*जुहू स्कीम*
*मुंबई- ४०००४९*
*आपले नम्र*
*शिवसमर्थ मित्र मंडळ*

19/09/2020
28/08/2020
24/08/2020