Ketan K Sadafule

Call

Ketan K Sadafule Vice President Maharashtra State
Nationalist Congress Party
(Commerce And Industry Cell)

माजी मंत्री मा. श्री. धनंजय मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्...
14/07/2026

माजी मंत्री मा. श्री. धनंजय मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि समाजसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 Devendra FadnavisEknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेSunetra Ajit PawarChandrakant PatilMurlidhar MoholSupriya SuleRohit ...
03/05/2026


Devendra FadnavisEknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेSunetra Ajit PawarChandrakant PatilMurlidhar MoholSupriya SuleRohit Rajendra PawarSiddharth ShiroleMLA Sunil Kamble

Ketan Kashinath Sadafule Ketan Sadafule
23/04/2026

Ketan Kashinath Sadafule
Ketan Sadafule

आदरणीय  साहेब…आपल्या बद्दल नकारात्मकता, अफवा, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांची कधीच कमतरता नव्हती… पण प्रत्येक वेळी तुम्ही अ...
23/04/2026

आदरणीय साहेब…
आपल्या बद्दल नकारात्मकता, अफवा, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांची कधीच कमतरता नव्हती… पण प्रत्येक वेळी तुम्ही अधिक ताकदीने उभे राहिलात, हेच तुमचं खरं मोठेपण आहे. तुमची जिद्द, तुमचं धैर्य आणि लोकांसाठीची तुमची निष्ठा — आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

साहेब, तुम्ही फक्त एक नेता नाही… तर लाखो लोकांच्या आशा-अपेक्षांचे आधार आहात. तुमची तब्येत ठणठणीत आहे आणि राहणारच…
कारण जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे.
काळजी करू नका साहेब, जे गेले ते गेले, जाणार असतील त्यांना जाऊ द्या. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत…
आजही, उद्याही आणि कायम! ❤️
Sharad Pawar
Supriya Sule

लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राला दिशा देणारे, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. गोपाळ...
21/04/2026

लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राला दिशा देणारे, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.

“लातूर पॅटर्न” देशभरात पोहोचवण्यात त्यांच्या कार्याचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने लातूर जिल्ह्याची मोठी व कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

ओम् शांति…

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.! ही अक्षय्य तृतीया सुख-समृद्धी, यश आणि आ...
19/04/2026

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.! ही अक्षय्य तृतीया सुख-समृद्धी, यश आणि आरोग्याचा ठेवा घेऊन येवो हीच आजच्या मंगलदिनी सदिच्छा...!

#अक्षयतृतीया

थोर तत्त्वचिंतक, लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची आज जयंती. महात्मा बसवेश्वरांनी समतेचा आणि मानवतेचा संदे...
19/04/2026

थोर तत्त्वचिंतक, लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची आज जयंती. महात्मा बसवेश्वरांनी समतेचा आणि मानवतेचा संदेश देत समाजातील जातिभेद आणि अंधश्रद्धेविरोधात ठाम भूमिका घेतली. तसेच त्यांनी विचारांमधून समाजाला सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेची मूल्ये प्रदान केली. आजही त्यांचे तत्त्वज्ञान समाजाला प्रगत आणि न्याय्य बनवण्यासाठी मार्गदर्शक ठरते. समानतेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त शत्-शत् नमन!

#महात्माबसवेश्वर #जयंती #अभिवादन

भावपूर्ण श्रद्धांजली!लातूरचे माजी महापौर सुरेश पवार यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांना भावप...
19/04/2026

भावपूर्ण श्रद्धांजली!

लातूरचे माजी महापौर सुरेश पवार यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो.

या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, ही प्रार्थना!

#भावपूर्ण_श्रद्धांजली

कॉसमॉस बँकेचे नऊ वेळा अध्यक्षपद भूषवलेले आणि तब्बल ४६ वर्षांहून अधिक काळ संचालक मंडळात कार्यरत असणारे डॉ. मुकुंद अभ्यंकर...
18/04/2026

कॉसमॉस बँकेचे नऊ वेळा अध्यक्षपद भूषवलेले आणि तब्बल ४६ वर्षांहून अधिक काळ संचालक मंडळात कार्यरत असणारे डॉ. मुकुंद अभ्यंकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. डॉ. अभ्यंकर यांच्या जाण्याने सहकार क्षेत्रातील आणि विशेषतः बँकिंग क्षेत्रातील एक दीपस्तंभ आपण गमावला आहे.

सहकारी बँकिंग क्षेत्रात योगदान देत असताना डॉ.अभ्यंकर यांनी नॅफकबचे अध्यक्षपदी भूषविले. शिवाय रिझर्व बँकेच्या विविध समित्यांवर काम करताना त्यांनी सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये दिलेलं अमूल्य योगदान कायम स्मरणात राहील.

अभ्यंकर कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून सहवेदना व्यक्त करतो. डॉ. अभ्यंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि कुटुंबियांना हे अतीव दुःख सहन करण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना !

ॐ शांती!

#भावपूर्ण_श्रद्धांजली

*दिव्यांग लाभार्थ्यांना सहायक पोर्टलवर नोंदणी करणेबाबत... नवीन परिपत्रक* Department of Empowerment of Persons with Disab...
17/04/2026

*दिव्यांग लाभार्थ्यांना सहायक पोर्टलवर नोंदणी करणेबाबत... नवीन परिपत्रक*

Department of Empowerment of Persons with Disabilities, MSJE

Address

Mumbai

Telephone

+919923486666

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ketan K Sadafule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share