ShivSena

Website Contact the organization

ShivSena शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी बनविलेले शिवसेना पक्षाचे अधिकृत पेज.

"शिवसेना" हे नाव शिवसेनाप्रमुखांचे वडील थोर समाजसुधारक प्रबोधनकार तथा श्री.केशवजी ठाकरे ह्यांनी दिलेले नाव आहे.

शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतिर्थ, दादर येथे झाला. लाखोंच्या संख्येने मराठी माणूस प्रथमच एकत्र आला.शिवसेना व शिवसेना अंगीकृत स्थानीय लोकाधिकार समिती-भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर "स्थानिक मराठी माणसाच्या-भूमिपुत्राच्या" भरतीस त्या त्या प्रशासनास भाग पाडले जावू लागले.विमानतळ,सेल्स tax कार्यालय,आयकर विभाग,आयुर्विमा मंडळ,पंचतारांकित हॉटेले येथे आज जो मराठी माणूस दिसतो ते फक्त आणि फक्त शिवसेनेमुळेच. व हे काम आजही अव्याहतपणे सुरु आहे.

मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या दोन मुख्य भूमिकांवर शिवसेना काम करते.

१९९२-९३ च्या दंगलीत हिंदूंचे संरक्षण एकमेव शिवसेनेनेच केलं.

१९९५ साली महाराष्ट्र विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकला.

१९९९ साली एनडीए सरकारमध्ये शिवसेना सहभागी होती.

शिवसेना नेते श्री. मनोहर जोशीसर यांनी लोकसभा सभापती हे मानाचे पद भूषविले आहे.

२००३ शिवसेनेचे कार्याध्यक्षपदावर माननीय श्री. उद्धवसाहेबांची नियुक्ती झाली.
२०१० शिवसेना-युवा सेनेची स्थापना.श्री.आदित्य ठाकरे संस्थापक-अध्यक्ष.
कोट्यावधी मराठी माणसाला एकत्र आण्यासाठी त्यांच्यापर्यंत ,शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी,फेसबुक वरील चिंतातूर जंतुना उत्तर देण्यासाठी उद्धवजीनच्या संकल्पनेतून आकारास आलेले आहे.तरी अधिकाधिक मराठी माणसाने ह्या पेजशी जोडले जावे.हि झाली राजकीय बाब.परंतु ,
८०% समाजकारण व २०% राजकारण ह्या सूत्रावर शिवसेना ठाम आहे व ह्यावर मार्गक्रमण करीत आहे. येथे वेळोवेळी जी नोकरभरती विषयक,शैक्षिणिक,व्यवसाय विषयक जी माहिती मार्दर्शन केले जाते त्याचा लाभ घ्यावा.

संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेसाठी भारताच्या १२ सदस्यीय संसदीय प्रतिनिधी मंडळात महाराष्ट्रातून एकमेव खासदार म्हणून श...
05/10/2026

संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेसाठी भारताच्या १२ सदस्यीय संसदीय प्रतिनिधी मंडळात महाराष्ट्रातून एकमेव खासदार म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची निवड झाली आहे.

खासदार राजाभाऊ वाजे ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णकामगिरी!भारताचं नाव उंचावणाऱ्या सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन...
05/10/2026

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णकामगिरी!

भारताचं नाव उंचावणाऱ्या सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन!

05/10/2026

आहे का उत्तर भाजपकडे?

05/10/2026

मुंबईकरांना मोठा झटका...महागाईचा भडका!

पाण्याची टंचाई मुंबईकरांची, पण पैशांची उधळपट्टी पालिकेची!रस्ते चकाचक करण्यासाठी तब्बल ८ कोटी रुपये खर्च, आणि त्यासाठी सा...
05/10/2026

पाण्याची टंचाई मुंबईकरांची, पण पैशांची उधळपट्टी पालिकेची!

रस्ते चकाचक करण्यासाठी तब्बल ८ कोटी रुपये खर्च, आणि त्यासाठी सातही परिमंडळांत पाण्याचे टँकर भाड्याने घेण्याची तयारी!
एकीकडे मुंबईकर पाण्यासाठी त्रस्त, तर दुसरीकडे त्यांच्या कराच्या पैशातून पाण्याची अशी उधळपट्टी का?

रस्ते धुण्यासाठी कोट्यवधी, पण मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी किती?
मुंबईकरांच्या पैशांचा हा अपव्यय थांबणार कधी?

05/10/2026

गर्जना
लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी!
मतदारांच्या मतांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात!
भ्रष्ट निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार ह्यांच्या राजीनाम्यासाठी!

INDIA AGAINST VOTE CHOR!
05/10/2026

INDIA AGAINST
VOTE CHOR!

04/10/2026

लढणार आणि जिंकणारच...
लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी, तसेच निवडणूक आयोगाच्या व आयुक्त ज्ञानेश कुमार ह्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात 'गर्जना' आंदोलन!

04/10/2026

ताकद एकजुटीची,
लोकशाहीच्या रक्षणार्थ वज्रमूठ भारतीयांची!

लोकशाही रक्षणासाठी लढू एकजुटीने!
04/10/2026

लोकशाही रक्षणासाठी लढू एकजुटीने!

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when ShivSena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ShivSena:

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed government service?

Share