19/04/2022
अंकारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...
कोकणातल्या प्रत्तेक घरातील गणपती बाप्पाच्या गोड गोड आठवणी जपून ठेवण्यासाठी....
समुद्र किनारी राहणारा कोकणी मुंबईत कितीही busy असला तरी गणपती म्हटलं कि सगळी काम बाजूला ठेवुन गावी येणार चाकरमानी आणि अश्या सगळ्या गोड गोड आठवणी जपणारे अस्सल कोकणी अनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पा साठी वाहून घेतलेले एकमेव Page.
19/04/2022
अंकारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...
04/02/2022
माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...
22/12/2021
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
23/11/2021
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्व गणेशभक्तांना हार्दिक शुभेच्छा.
20/07/2021
आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना आणि वारकऱ्यांना शुभेच्छा...
27/04/2021
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।
हनुमान जन्मोत्सवाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा.
21/04/2021
राम गावा राम घ्यावा राम जीवीचा बिसावा ॥धृ॥
कल्याणाचे कल्याण रघुपती चे गूणगान ॥१॥
मंगलाचे मंगल, कौसल्येचा रामबाळ ॥२॥
राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी ॥३॥
सर्व रामभक्तांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा...
11/03/2021
नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय। नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नम:शिवाय॥ ... मण्दारपुष्पबहुपुष्पसुपूजिताय तस्मै मकाराय नम:शिवाय॥
15/02/2021
सर्व भक्तांना गणेश जन्मोस्तवाच्या हार्दिक शुभेच्छा...
23/01/2021
#हिंदुहृदयसम्राट वंदनीय श्री #बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...!
25/10/2020
नवरात्रीच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...
24/10/2020
नवरात्रीच्या शुभेच्छा...