07/01/2022
मी श्री .सचिन विजय किणी (सरपंच) ग्रामपंचायत तरखड तर्फे दिलेल्या विनंती अर्जाची दखल घेवून आमदार निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामपंचायत तरखड हद्दीतील तरखड व आक्टण गावातील रस्ते डांबरीकरण यशस्वी रीत्या पूर्ण करण्यात आले.
मी श्री. सचिन विजय किणी( सरपंच ग्रामपंचायत तरखड )मा.आमदार श्री हितेंद्र ठाकूर साहेब यांची आज दिनांक ३१/ डिसेंबर/२०२१ रोजी स्वतः भेट घेवून ग्रामपंचायत तरखड तर्फे मा.आमदार साहेबांचे आभार मानले.
💐धन्यवाद💐
17/02/2019
🌱 "Planting a TREE is much better then wearing a mask to be safe from pollution."
Keeping this purpose of beautifying the environment with Greenery. The Youngsters of CHOMS GROUP accompanied by their villagers took up TREE 🌳 PLANTATION PROGRAM. Such initiatives of the villagers really deserve praises 👍🏼. Trees are part of our life. They are known as Best Friends 👭🌳👬 of Human Beings. So it's our duty to plant more Trees 🌲🌳🌴 and take care of them in order to maintain balance between man and nature.
So remember....
"EACH ONE 🌱PLANT ☝ONE".
04/02/2019
ग्रामपंचायत तरखड़ तर्फे सरपंच श्री.सचिन विजय किणी उपसरपंच श्री. अजय हरिभाऊ म्हात्रे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी 1 लाखांचा धनादेश महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे उपअभियंता श्री. मडवी साहेब यांच्याकडे स्वाधिन करताना....