प्रणव दिलीप लांडे - Pranav Dilip Lande

प्रणव दिलीप लांडे - Pranav Dilip Lande

Share

Working Socially | Active Politically

Photos from प्रणव दिलीप लांडे - Pranav Dilip Lande's post 22/10/2024

इरादा पक्का.. ✌🏼
धनुष्यबाणावरच मारणार शिक्का 🏹

दमदार आमदार दिलीप मामा लांडे यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी फिरत असताना लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत आहे..
विजयाची शाश्वती स्वतः मतदारच देत असून त्यांना आपल्या लाडक्या मामांना पुन्हा आमदार म्हणून पहायचं आहे..

#दमदार_आमदार #शिवसेना

17/09/2024

🙏🏼 वंदन करतो तुला गणराया ..
सदैव राहूदे आम्हावरी तुझी छत्रछाया 🙏🏼

💐 गणपती बाप्पा मोरया ... पुढच्या वर्षी लवकर या 💐

.. आपणा सर्वांना अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा ..

#गणेशोत्सव #गणेशोत्सव_2024 #शिवसेना

Photos from प्रणव दिलीप लांडे - Pranav Dilip Lande's post 13/09/2024

#घरगुती_गणेश_दर्शन

चांदिवली विधानसभेमधील विविध ठिकाणातील गणरायाचे दर्शन घेऊन तेथील गणेशभक्तांच्या आनंदात सहभागी झालो ...
यावेळेस माझे सहकारी शाखाप्रमुख मंगेश संकपाळ , युवासेना उप-विभागप्रमुख चिराग शेट्टी, उप शाखाप्रमुख संपत कदम , उप शाखाप्रमुख गणेश माने, उप शाखाप्रमुख उल्हास राव, उप- शाखाप्रमुख डेव्हिड जी.के, युवासेना शाखाप्रमुख शुभम धनंजय उपाध्याय, युवासेना शाखा समन्वयक राहुल धोत्रे आदि उपस्थित होते ...

#गणेशोत्सव #शिवसेना

Photos from प्रणव दिलीप लांडे - Pranav Dilip Lande's post 11/09/2024

#घरगुती_गणेश_दर्शन

चांदिवली विधानसभेमधील विविध ठिकाणातील गणरायाचे दर्शन घेऊन तेथील गणेशभक्तांच्या आनंदात सहभागी झालो ...
यावेळेस माझे सहकारी शाखाप्रमुख मंगेश संकपाळ, जावळी महाबळेश्वर संघटनेचे अध्यक्ष दिनेश सकपाळ, उप शाखाप्रमुख संपत कदम, उप शाखाप्रमुख गणेश माने, उप शाखाप्रमुख उल्हास राव, युवा शाखाप्रमुख शुभम उपाध्याय आदि उपस्थित होते ...

#गणेशोत्सव #शिवसेना

Photos from प्रणव दिलीप लांडे - Pranav Dilip Lande's post 10/09/2024

चांदिवली विधानसभेतील विविध ठिकाणी घरगुती गणपतीचे दर्शन घेतले ...
सदर प्रंसगी माझे सहकारी शाखाप्रमुख मंगेश संकपाळ, शाखाप्रमुख मंगेश भोर, उपशाखाप्रमुख गणेश माने,उपशाखाप्रमुख सागर गुडेकर, युवा शाखाप्रमुख शुभम उपाध्याय आदि उपस्थित होते ...

#घरगुती_गणेश_दर्शन

Photos from प्रणव दिलीप लांडे - Pranav Dilip Lande's post 09/09/2024

चांदिवली विधानसभेतील वार्ड क्रमांक 159 येथील एकरूप मित्र मंडळ, साई क्रीडा मंडळ, पिंपळेश्वर गणेशोत्सव मंडळ, शिव मल्हार कॉ-ऑप हौ.सोसायटी यांना भेट देऊन तेथील गणरायाचे दर्शन घेतले..
तसेच स्थानिक घरगुती गणपतीचे सुद्धा दर्शन घेतले..
सोबत माझे सहकारी स्थानिक शाखाप्रमुख Mangesh Sankpal , उपशाखाप्रमुख संपत कदम, उपशाखाप्रमुख Pranesh Kute ,युवा सेना शाखाप्रमुख Shubham Dhananjay Upadhyay उपस्थित होते ...

07/09/2024

.. आपणा सर्वांना श्री गणेश चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा ..

🙏🏼 🚩 गणपती बाप्पा मोरया 🚩 🙏🏼

Photos from प्रणव दिलीप लांडे - Pranav Dilip Lande's post 15/08/2024

आज चांदिवली विधानसभेतील विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्याची संधी प्राप्त झाली व स्थानिक नागरिकांसोबत सहभागी होऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला..
सोबत माझे सहकारी शाखाप्रमुख श्री Shailendra Nimbalkar , उपशाखाप्रमुख मधुकर पवार, उपशाखाप्रमुख Nagarajan Muthu , तसेच युवा सेनेतील Prashant Shinde , Bipin Yadav , Pranav Solaskar आदि उपस्थित होते..

#स्वातंत्र्य_दिन #शिवसेना #चांदिवली

09/08/2024

💐 आपण सर्वांना नागपंचमी निमित्त मंगलमय शुभेच्छा 💐

#नागपंचमी #शिवसेना

05/08/2024

💐 .. आपणा सर्वांना श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा .. 💐

🔱🚩 हर हर महादेव 🚩🔱

#श्रावण
ादेव
#शिवसेना

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Mumbai