MNS Adhikrut Worli

MNS Adhikrut Worli

Share

मनसे वरळी विधानसभेचे अधिकृत पेज!
वरळी चा आवाज बुलंद करण्यासाठी पेजला फॉलो करा. जय महाराष्ट्र🚩

03/04/2025

वरळी सिद्धार्थ नगर रखडलेल्या SRA प्रकल्पाविरोधात मुंबई शहरअध्यक्ष संदीप देशपांडे आक्रमक...

आता गाठ #मनसेशी आहे..!!🚩🚂



Sandeep Deshpande Santosh Dhuri Sandeep Deshpande Adhikrut Uttam Sandav Santosh Dhuri MNS Social - मनसे सोशल MNS Adhikrut मनसे लोअर परळ अधिकृत MNS Adhikrut Worli

20/02/2025

मनसे नेते संदिपजी देशपांडे, विभाग अध्यक्ष संतोषजी धुरी यांच्या नेतृत्वाखाली वरळी येथील सिद्धार्थ नगर झोपडपट्टी मधील रहिवाश्यांचा पुनर्विकास प्रकल्प २७ वर्षे रखडलेला असून त्यावर आवाज उठविण्यात आला. व येत्या ७ दिवसात योग्य कार्यवाही करावी असे म्हाडा झोपडपट्टी पुनर्विकास मंडळाला कडक इशारा देण्यात आला. यावेळी मनसे पदाधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

#झोपडपट्टी_प्रकल्प #सिद्धार्थ_नगर #म्हाडा
Sandeep Deshpande Santosh Dhuri MNS Social - मनसे सोशल Sandeep Deshpande Adhikrut MNS Adhikrut Santosh Dhuri MNS Adhikrut Worli

12/02/2025

#खोटं बोलावं पण रेटून बोलावं हे #आदूबाळा कडे शिकावं...

#खोट्याचा_आदू 😂😀
MNS Adhikrut Sandeep Deshpande Adhikrut Sandeep Deshpande Santosh Dhuri MNS Social - मनसे सोशल

09/01/2025

#भावपूर्ण_श्रद्धांजली..!!!🙏🏻🙏🏻💐💐

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरळी विभाग सचिव #श्री_उत्तम_सांडव यांचे वडील #कै_लक्ष्मण_विठोबा_सांडव यांचे आज दि. ९ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ ११.१५ वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. तरी त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
त्यांची अंतिम यात्रा त्यांच्या राहत्या घरातून १० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वा. शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे निघेल.

राहण्याचा पत्ता: सी/५०१, चिरायु बिल्डिंग, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई -१३.

शोकाकुल: #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना, #वरळी_विधानसभा

Photos from MNS Adhikrut Worli's post 07/01/2025

सन १९९९ साली झो.पु. योजनेअंतर्गत विकसित आमच्या लेडी रतन कॉम्प्लेक्स येथील १५ इमारतींच्या SRA आणि मनपा संबंधित २५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांच्या निवारणासाठी सहकार्य करणारे एक व्यक्तिमत्व मनसे नेते मा.श्री. संदीपजी देशपांडे साहेब...
ज्यांच्या प्रयत्नाने पाच इमारतींचा राखीव निधी (Corpus Fund) प्रत्येक गृहनिर्माण संस्थाच्या खात्यात SRA ने वळता केला. अन्य इमारतींचाही हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
आज मा.श्री. संदीपजी देशपांडे साहेब, वरळी विधानसभा सचिव मा.श्री. उत्तमजी सांडव साहेब यांची मनसे गड क्र. १९८, लोअर परळ येथे भेट घेऊन लेडी रतन हौसिंग कॉम्प्लेक्स फेडरेशन व १५ इमारतींच्या वतीने यांचे आभार मानले.

Sandeep Deshpande MNS Adhikrut Sandeep Deshpande Adhikrut Santosh Dhuri MNS Social - मनसे सोशल Uttam Sandav MNS Adhikrut Worli

Photos from MNS Adhikrut Worli's post 18/12/2024

24 x 7 = संदीप देशपांडे, वरळी विधानसभा.

आज दिनांक १८ रोजी, वरळी बी. डी. डी. चाळ क्र. १०३ च्या रहिवाश्यांनी पुनर्विकासातील संक्रमण शिबीर व सोडत संदर्भात असलेल्या समस्या बाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांना बोलावून आपल्या इमारतीच्या समस्या मांडल्या. ह्या समस्या संदर्भात लवकरच समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन संदीप देशपांडे यांच्या कडून रहिवाश्याना देण्यात आले.

#बिडीडी_चाळ #पुनर्विकास #समस्या
MNS Adhikrut Sandeep Deshpande Santosh Dhuri MNS Social - मनसे सोशल Sandeep Deshpande Adhikrut

17/12/2024

24 × 7 = #संदीप_देशपांडे, #वरळी_विधानसभा. 🚩🚂

मनसे नेते श्री संदीप देशपांडे साहेब यांनी आज दिनांक १७.१२.२४ रोजी एस आर ए चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रव्यवहार करून इंदिरा सोसायटी ची निवडणूक होण्याआधी अभय योजनेमार्फत खरेदी- विक्री प्रकरण, मृत्यू झालेल्या सभासदांचे वारसदार तसेच शासन निर्णयाप्रमाणे २०११ च्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून या सर्वांना परिशिष्ट - २ मध्ये समाविष्ट करून घेणे अथवा संपूर्ण वसाहतीचे नव्याने बायोमेट्रिक सर्वेक्षण करून नवीन परिशिष्ट तयार करणे अशा आशयाचे पत्र दिले.

MNS Adhikrut Sandeep Deshpande Santosh Dhuri MNS Social - मनसे सोशल Sandeep Deshpande Adhikrut

21/11/2024

मनसे नेते आणि वरळी मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्री. संदीप देशपांडे यांनी सर्व वरळीकर जनतेचे आणि महाराष्ट्र सैनिकांचे उस्फुर्त प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल मनापासून आभार मानले!

MNS Adhikrut MNS Adhikrut Worli Sandeep Deshpande Adhikrut Sandeep Deshpande

20/11/2024

वरळीकरांनो शिवसेना_शिंदे गटाच्या खोट्या प्रचाराला व भूलथापांना बळी पडू नका. आमचं समर्थन शिवसेना शिंदेंच्या पक्षाला दिलेलं नाही.

MNS Adhikrut Sandeep Deshpande Adhikrut Sandeep Deshpande Santosh Dhuri MNS Social - मनसे सोशल MNS Adhikrut Worli

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Worli
Mumbai
400018