विद्यार्थ्यांचा दसरा
समाजकार्याची ठेऊन जाण, उत्सवाची वाढवू शान
नमस्कार ,
दसरा हा सण प्रत्येकासाठी खास असतो. या सणाच्या निमित्ताने आपण एकत्र येतो. या एकीचा उपयोग करून, सणाला उत्सवाचे स्वरुप देऊन त्या माध्यमातून सामाजिक बांधीलकी जपण्याचा आमचा एक प्रयत्न.
|| समाजकार्याची ठेऊन जाण, उत्सवाची वाढवू शान ||
आपले विनम्र
माजी विद्यार्थी
बालमोहन विद्यामंदिर
( २००९-१० )
Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Website
Address
Mumbai
