21/04/2026
राष्ट्रीय नागरी सेवा दिन!
आपल्या कार्यातून सुशासन, विकास आणि जनकल्याणाची दिशा अधिक भक्कम करत जनसेवा व पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना सलाम!
Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam
Devendra Fadnavis Ameet Satam Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
20/04/2026
ग्रामीण भारताची प्रगती ही सशक्त परिवहन व्यवस्थेच्या जोरावरच शक्य आहे हा दूरदर्शी विचार केंद्रस्थानी ठेवून आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात 'पंतप्रधान ग्राम सडक योजना' अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे आज देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील अनेक गावं रस्त्यांनी जोडली जात आहेत.
या यशस्वी वाटचालीला पुढे नेत, ‘पंतप्रधान ग्राम सडक योजना-३’ मार्च २०२८ पर्यंत सुरू ठेवण्यासाठी मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल व वाहतूक सुलभ होईल. ज्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे.
BJP Mumbai
Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam
19/04/2026
आज अक्षय्य तृतीया, या शुभदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धीने संपूर्ण वर्ष जावो!
सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
#अक्षय्य_तृतीया
BJP Mumbai Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam
18/04/2026
महिला शिक्षणाचे प्रणेते व महान समाजसुधारक 'भारतरत्न' स्व. महर्षी डॉ.धोंडो केशव कर्वे जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
#महर्षिकर्वे
Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam BJP Mumbai
17/04/2026
आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती,शिक्षणतज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..
Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Ameet Satam BJP Mumbai
16/04/2026
आपल्या अथक प्रयत्नांनी, जलद आणि सुरक्षित सेवा देत, भारतीय रेल्वेने देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.. भारतीय रेल्वेला रेल्वे दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
#भारतीय_रेल्वे_दिन
BJP Mumbai Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam
15/04/2026
अनंतकोटी ब्रह्मांडनायक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे अखंड प्रेरणास्थान आहेत.
“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हा त्यांचा संदेश आजही प्रत्येक भक्ताला धैर्य आणि विश्वास देणारा आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#स्वामी_समर्थ_महाराज
BJP Mumbai
Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam
14/04/2026
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam BJP Mumbai
13/04/2026
जालियनवाला बाग स्मृतीदिन
१३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर मधील जालियनवाला बाग येथे इंग्रजांनी केलेल्या नरसंहारामध्ये शहिद झालेल्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.
BJP Mumbai Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam
12/04/2026
सहकारातून आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल..!!
BJP Mumbai
11/04/2026
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏
#महात्मा_फुले
Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam BJP Mumbai
10/04/2026
स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन...
#डॉ_पंजाबराव_देशमुख
Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam BJP Mumbai