BJP Pravin Jadhav

BJP Pravin Jadhav

Share

भाजपा अध्यक्ष वॉर्ड क्रमांक-६१ नाभिषेको न संस्कार: सिंहस्य क्रियते मृगैः । विक्रमार्जितराज्यस्य स्वयमेव मृगेंद्रता।।

11/01/2026

आमचे जी 🪷🪷🪷

25/12/2025

सदैव प्रेरणादायी नेतृत्व देणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली. 🙏

25/12/2025

सदैव प्रेरणादायी नेतृत्व देणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली. 🪷🪷🪷


.satam .ashishshelar_aaplamanus

िहारी_वाजपेयी



#इंडिया

Photos from BJP Pravin Jadhav's post 15/12/2025

वार्ड क्रमांक 61 चे सोशल मीडिया प्रमुख श्री. Laxman Sah Laheri जी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Photos from BJP Pravin Jadhav's post 07/12/2025

वर्सोवा विधानसभा • विजय संकल्प मेळावा

वर्सोवा विधानसभा विजय संकल्प मेळावा उत्साहात पार पडला. संघटनात्मक बळकटी, बूथ स्तरावरील कामाची मजबुती आणि आगामी रणनीती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या मेळाव्यात माननीय आमदार व भाजप मुंबई अध्यक्ष .satam जीं ची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे आमच्या कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळाली.

वर्सोवा विधानसभा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आजचा मेळावा अत्यंत यशस्वी ठरला.

.ashishshelar_aaplamanus

21/11/2025

आमचे मित्र डॉ. यांना भाजपा युवा मोर्चा मुंबई उ.प.जिल्हा चे महामंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐💐

14/11/2025

“संघटनेला बिहार निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानिमित्त हार्दिक शुभेच्छा! पक्षाच्या नेतृत्व व सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”

02/11/2025

𝐂.𝐇.𝐀.𝐌.𝐏.𝐈.𝐎.𝐍.𝐒 🏆

Congratulations to on winning their maiden ICC Women's Cricket World Cup 🇮🇳

Take. A. Bow 🙌

| | |

Photos from BJP Pravin Jadhav's post 01/11/2025

“आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा”
वॉर्ड क्रमांक 61 मधील व्यापारी बंधूंशी संपर्क साधला व अभियानाचे वृत्त घेतले.

#आवाजमुंबईकरांचा #संकल्पभाजपचा


. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार .satam

30/10/2025

भारतचे माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे दिवंगत नेते स्वर्गीय प्रमोद महाजनजी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !



.satam

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Anand Nagar, Azad Chawal, New Link Road, Oshiwara Jogeshwri West Mumbai
Mumbai
400102