31/05/2026
मा. ना. अॅड. आशिष शेलार जी
मा. कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली.
वॉर्ड क्र. ८९ मधील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत तसेच "आपला दवाखाना" आणि उद्यान विकास व निवारणाच्या कामांबाबत मा. आशिषजी शेलार यांच्यासोबत प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा केली. नागरिकांच्या हिताच्या या विषयांवर सकारात्मक संवाद साधत लवकरात लवकर योग्य कार्यवाही करण्याबाबत विनंती करण्यात आली.
– अमित दुबे
वॉर्ड अध्यक्ष, वॉर्ड क्र. ८९
💐🙏🏻
26/05/2026
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री
मा. नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या कार्यक्षम नेतृत्वामुळे देशाच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Nitin Gadkari ji
23/05/2026
🎉 मा. नितीन नबीन जी
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌸
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व उज्ज्वल राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
आपले नेतृत्व आणि जनसेवा अशीच निरंतर सुरू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏
Nitin Nabin BJP Mumbai Bjp 4 Kalina Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra
11/05/2026
#रामभाऊ_म्हाळगी_प्रबोधिनी
उत्तर मध्य मुंबई जिला की ओर से आयोजित 'पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियान 2026' के अंतर्गत चल रहे दो दिवसीय अध्ययन शिविर के उपस्थित रहने का सौभाग्य प्राप्त हुआ।
01/05/2026
"मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा!
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
#संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #जयमहाराष्ट्र