04/06/2026
सायबर सुरक्षा जनजागृती मोहीमेचा भाग व्हा …
सायबर गुन्हे आणि AI आधारित फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, हे जाणून घ्या!
Cybersecurity- AI Security Awareness program… 7th June 2026.
This page is to highlight political and social views of Shiv Sena-Yuva Sena and individual views of Shri Akhil Chitre for the welfare of Maharashtra
04/06/2026
सायबर सुरक्षा जनजागृती मोहीमेचा भाग व्हा …
सायबर गुन्हे आणि AI आधारित फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, हे जाणून घ्या!
Cybersecurity- AI Security Awareness program… 7th June 2026.
घोषणांचा गाजावाजा मोठा होता... कोट्यवधी लाभार्थ्यांचे दावे करण्यात आले. पण आता लाखो महिला अपात्र कशा?
८० लाख की १.२५ कोटी? अपात्र कोण आणि जबाबदार कोण?
जनतेच्या पैशांशी आणि लाखो महिलांच्या भावनांशी खेळणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही.
प्रश्नांपासून पळता येत नाही. आजच्या चर्चासत्रात Akhil Chitre ह्यांनी लाडकी बहीण योजनेवरील काही अस्वस्थ करणारे, पण अत्यंत आवश्यक प्रश्न मांडले.
जे प्रश्न लाखो महिलांच्या मनात आहेत, तेच प्रश्न थेट विचारले.
02/06/2026
आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हे आणि AI आधारित फसवणूक झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी
रविवार,दि.०७ जून २०२६, दुपारी ३ वाजता,
स्थळ: शिवसेना भवन,दादर येथे
शिवसेना नेते आदित्य ठाकरेजी यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सायबर सुरक्षा व AI सिक्युरिटी जन जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Register Now: +91 96193 38734
ShivSena Shivsena UBTShiv Sanchar Sena
02/06/2026
सामना
ऑनलाइन फसवणूक, हॅकिंग, ओटीपी स्कॅम रोका
शिवसेना देणार सायबर सुरक्षेचे धडे
आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती | शिव संचार सेनेच्या वतीने ७ जूनला शिवसेना भवनात प्रशिक्षण शिबीर मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) - ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांमध्ये सध्या वाढ झाली आहे. वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी मोबाईल आणि इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येकाला त्यासंदर्भातील ज्ञान मिळवून सक्षम व्हावे लागेल. ही गरज ओळखून शिवसेनेने सर्वांना सायबर सुरक्षेचे धडे देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विशेष सायबर सुरक्षा प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे.
शिव संचार सेनेच्या वतीने आयोजित हे विशेष सायबर सुरक्षा प्रशिक्षण शिबीर ७ जून रोजी दादर येथील शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आले आहे.
त्यात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपाय या प्रशिक्षण शिबिरात शिकवले जाणार आहेत. त्यात फिशिंग, हॅकिंग, ऑनलाइन फसवणूक, बँकिंग फ्रॉड, सोशल मीडिया हॅकिंग, ओटीपी स्कॅम आदी विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. डिजिटल सुरक्षितता आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण कसे करावे याबाबतही माहिती दिली जाणार आहे, असे शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक प्रवक्ते व शिव संचार सेनेचे अध्यक्ष अखिल अनिल चित्रे साहेब यांनी सांगितले.
शिबीर सर्वांसाठी खुलेहे प्रशिक्षण शिबीर सर्वांसाठी खुले असून इच्छुकांनी शिवसेना भवन येथे किंवा +९१ ९६१९३ ३८७३४ या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
27/05/2026
राज्यातील एक मंत्री तर जणू ‘दंगामंत्री’च बनले आहेत. राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर बोलण्याऐवजी सतत धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्यं करून वातावरण पेटत ठेवण्याचेच काम करण्यात मस्त आहेत.
आणि दुसऱ्या बाजूला कोणत्याही संविधानिक पदावर नसलेले व्हिडिओ व्हायरल स्टार - भाजपाचे ‘नंगामंत्री’ रोज उठून उत्तेजक भाषा वापरत समाजात ध्रुवीकरण पसरवण्याचा उद्योग करत फिरत आहेत.
सतत महाराष्ट्रात धगधगतं वातावरण राहावं, राज्य गुंतवणुकीसाठी पोषक नाही असं चित्र निर्माण व्हावं आणि जनतेचं लक्ष महिला आणि बालसुरक्षा ,ड्रग्ज नेटवर्क,पेट्रोल-डिझेल दरवाढ,शेतकरी संकट,
पाणीटंचाई,दुष्काळ, पेपरफुटीमुळे आत्महत्या व मुलींवरील वाढत्या अत्याचार ह्या खऱ्या प्रश्नांपासून विचलित व्हावं यासाठीच हे दंगामंत्री-नंगामंत्री प्रयत्नशील आहेत.
हे दंगामंत्री, नंगामंत्री मुद्द्याम… ठाकरे गटाच्या नेत्याचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप, थेट दोन मंत्र्यांना..
मुलुंडचे सुपरस्टार 'थोमैया' वांद्र्यात येऊन तमाशा का करताहेत? गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे, वांद्र्यात जर बांग्लादेशी सापडले असतील तर त्यांची यादी जाहीर करावी. त्यांना परत पाठवण्यासाठी काय केले आहे, ते जाहीर करावे.
- अखिल चित्रे, शिवसंचार सेना अध्यक्ष
16/05/2026