BJP Ward 19 Charkop

BJP Ward 19 Charkop This is the official page of Ward 19

14/01/2026
आज वॉर्ड 19 मध्ये येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री व खासदार मा. श्री. पियुष गोयल जी, आमद...
27/12/2025

आज वॉर्ड 19 मध्ये येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री व खासदार मा. श्री. पियुष गोयल जी, आमदार श्री. योगेश सागर जी व जिल्हाध्यक्ष श्री. दिपक (बाळा) तावडे जी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड 19 चे निवडणूक कार्यालयाचे प्रारंभ करण्यात आले.
निवडणूक समिती, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख तसेच सर्व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण चर्चा बैठक यशस्वीपणे पार पडली.
या बैठकीत आमदार श्री. योगेश सागर जी यांनी सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तसेच निवडणूक समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करत संघटन बळकट करण्यावर, बूथस्तरीय तयारी आणि विजयासाठीची रणनीती यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ही बैठक निवडणूक विजयाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.


Deepak Tawde
BJP Maharashtra

24/12/2025
24/12/2025

India just raised the bar in space. 🇮🇳

With the LVM3-M6 successfully launching the heaviest satellite ever from Indian soil, ISRO once again proved its world-class heavy-lift capability. Under PM Modi ji’s leadership, India’s space sector is becoming a trusted global launch partner, driven by innovation, youth power and .

Proud moment for the nation. Congratulations to our scientists and engineers.

Narendra Modi ISRO - Indian Space Research Organisation

Address

Mumbai
400067

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Ward 19 Charkop posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share