28/01/2026
अजित दादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली!
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाचे प्रमुख अजित दादा पवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली!!
#अजितपवार #महाराष्ट्र #आदरांजली #राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी
22/01/2026
A heartfelt red salute and thanks to the workers of Mumbai, for their remarkable contribution of ₹50 lakh to the Communist Party of India, National Council, through the Mumbai and Maharashtra Party units on the occasion of the centenary of the CPI.
This contribution, patiently and collectively raised by workers over the last five years, stands as a powerful testament to class solidarity, political consciousness, and unwavering faith in the CPI.
The cheque was handed over to CPI General Secretary D. Raja in the presence of CPI National leaders and CPI leaders from Mumbai and Maharashtra.
19/01/2026
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शताब्दी वर्ष सांगता समारंभ तेलंगणा राज्यातील खम्मम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पक्षाचे महासचिव कॉम्रेड डी राजा, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री मा रेवंत रेड्डी, पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. आमदार सांबा सदाशिवराव, कॉ. के नारायणा यांची प्रमुख भाषणे झाली तर व्हेनेझुला, क्युबा, कोरिया , व्हिएतनाम, पॅलेस्टाईन, नेपाळ या देशातील प्रतिनिधींनी शुभेच्छा दिल्या. लाखोच्या संख्येने पक्ष सभासद, सहानुभूतीदार सहभागी झाले होते.....
29/12/2025
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५ -२६ भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सर्वसामान्यांना उमेदवारी जाहीर...
१) कॉम्रेड कविता निकाळजे (विभाग क्र. १७३ सायन कोळीवाडा)
२) कॉम्रेड गोरख आव्हाड (विभाग क्र.१४९ चेंबूर टिळक नगर)
३) कॉम्रेड सुनील कदम (गोवंडी विभाग क्रमांक १४१)
४) कॉ. सईद शेरफुद्दीन शेख (विभाग क्रमांक ४८ मालवणी)
28/12/2025
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची १०० वर्षे!
कामगार चळवळ संपली, कंत्राटीकरण आले, वर्गीय जाणिवेचे लढेही दिसतच नाहीत म्हणून कम्युनिस्ट विचार संपलाच असे मानू नये, याची आठवण येत्या २६ डिसेंबर रोजी ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष’ शंभरी पार करत असताना देणारे, तसेच या पक्षाने महाराष्ट्रासाठी काय केले याचे काही टप्पे सांगणारे दीर्घ टिपण...
https://www.loksa.in/ZhLlm6 < येथे वाचा सविस्तर वृत्त
28/12/2025
26 डिसेंबरला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला 100 वर्ष पुर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने CPI च्या वाटचालीतील काही महत्त्वाचे टप्पे जाणून घेऊयात.
28/12/2025
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य श्रमिकांचे नेते कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष मुंबईच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
wish you very Happy Birthday dear comrade..