10/04/2026
मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली मतदार संघातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या तपासणी संदर्भात प्रसिद्धी माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांबाबत खुलासा
Official page of the Chief Electoral Officer Maharashtra. Greater participation for stronger democracy.
The Chief Electoral Officer of the State, subject to the superintendence, direction and control of the Election Commission of India, supervises the conduct of all elections in his State under the Representation of the People Act, 1951. The Chief Electoral Officer of the State, subject to the superintendence, direction and control of the Election Commission of India, also supervises the preparation
10/04/2026
मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली मतदार संघातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या तपासणी संदर्भात प्रसिद्धी माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांबाबत खुलासा
19/03/2026
आमागी विधानसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाच्या वतीने ८५ वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती, सैन्य दलातील मतदार आणि निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या मतदारांना टपाली पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार
15/03/2026
राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर
मतदान 23 एप्रिलला तर 4 मे 2026 रोजी मतमोजणी होणार
09/03/2026
मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांच्यासह, निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखबीर सिंग संधू आणि निवडणूक आयुक्त डॉक्टर विवेक जोशी यांनी आज कोलकाता इथं आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा घेतला आढावा.
08/03/2026
मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार आणि भारत निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोची-मुझिरीस बिनाले (Kochi-Muziris Biennale) ला भेट दिली. यावेळी त्यांनी एका मतदार जागृती कार्यक्रमात युवा मतदारांशी संवाद साधला आणि निवडणूक प्रक्रियेतील सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
08/03/2026
प्रत्येक मतदाराने, विशेषतः युवकांनी आपला मतदाधिकार बजावला पाहिजे.
मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांनी इथे मतदारांशी संवाद साधला आणि त्यांना लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.
08/03/2026
संवाद मतदारांशी!
आगामी केरळ विधानसभा निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार केरळ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. त्यांनी केरळच्या समृद्ध कला, संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक परंपरांबाबत चर्चा केली आणि त्याचबरोबर निवडणुकांमधील मतदारांचा सहभाग आणि मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
06/03/2026
मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी यांच्यासह युवा मतदारांशी संवाद साधला. केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. रतन यु. केळकर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत मनोरंजक खेळ खेळ तसेच मतदार जागृतीसाठीच्या कल्पक उपक्रमांची पाहणीही केली.
06/03/2026
मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांनी मध्ये युवा मतदारांशी संवाद साधला, या मतदारांना मतदार प्रतिज्ञा दिली, तसेच नवमतदारांना मतदार ओळखपत्र (EPIC - Election Photo Identity Card) प्रदान केले, यासोबतच ते कोची इथल्या गोश्री पुलाजवळ आयोजित मतदार जागृती उपक्रमांमध्ये ते सहभागी झाले.
06/03/2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी VR तंत्रज्ञानाच्या आधारे आदर्श मतदान केंद्रांच्या सफरीचा घेतला. या प्रयोगातून तंत्रज्ञानाधारित मतदार जागृती विषयक प्रयत्न आणि निवडणूक विषयक पूर्वतयारीशी संबंधित उपक्रमांची प्रचिती देणारा ठरला.
06/03/2026
मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी यांनी केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी तसेच आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तील कोची इथे मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांसोबत बैठका घेतल्या.
06/03/2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कोची इथल्या गोश्री पुलाजवळ नवमतदारांना मतदार ओळखपत्र (EPIC - Election Photo Identity Card) प्रदान करत, भारताच्या बहुआयामी लोकशाहीत त्यांचे स्वागत केले.