06/01/2026
प्रभाग क्र. १८६ येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज निवडणूकी संदर्भातील महत्त्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित ..
आर्चना ताई – जनतेचा विश्वास.
त्यांच्या कार्याचा आवाज.
धारावी | वॉर्ड १८६ �
06/01/2026
प्रभाग क्र. १८६ येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज निवडणूकी संदर्भातील महत्त्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित ..
05/01/2026
नव्या विचारांचा, स्वाभिमानी आवाज!
जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी पुढे,
विकासाला प्राधान्य देणारी
आणि प्रभागातील प्रत्येक घटकाचा विश्वास जपणारी नेतृत्त्वाची वाटचाल.
बृहन्मुंबई महानगरपालिका
प्रभाग क्र. १८६ साठी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार
सौ. अर्चनाताई अविरत शिंदे
🚩 आपली निशाणी – मशाल
जनतेसाठी, विकासासाठी एकत्र येऊया!
04/01/2026
जनसेवेला प्राधान्य!
विकास पर्वाची सुरुवात!
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र. १८६ साठी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार
सौ. अर्चना अविरत शिंदे
नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत,
पारदर्शक आणि सर्वसमावेशक विकासाचा निर्धार.
🚩 आपली निशाणी – मशाल
कर्तृत्व ज्यांच्या गाठीशी,
सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी!
जनतेचा विश्वास,
कामाची ठाम ओळख,
संघर्षातून घडलेलं नेतृत्व!
अर्चना ताई
जनतेचा आवाज • जनतेची ताकद
#अर्चनाताई
भीमा-कोरेगाव शौर्य दिन!
कोरेगाव-भीमा येथील युद्धात शौर्य गाजविणाऱ्या ज्ञात-अज्ञात वीरांना प्रणाम!!
शहीद जवानांचे बलिदान, महान योद्ध्यांचे शौर्य आणि बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा आपल्याला आजही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद देते!
Archana Avirat Shinde
01/01/2026
दूरदृष्टी नेतृत्व
गतिशील कर्तृत्व
वार्ड क्र. १८६ साठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
आणि महाराष्ट्र नरिमान सेना अधिकृत उमेदवार
सौ. अर्चना अविरत शिंदे
जनतेच्या विश्वासास पात्र, विकासासाठी कटिबद्ध !
01/01/2026
शब्दात ताकद, विचारात जनतेचा विश्वास !!
सौ. अर्चनाताई अविरत शिंदे !!
#
26/12/2025
सगळ्यांसाठी सदैव तत्पर,
अर्चना ताई म्हणजे
नेतृत्व कणखर !