आदरणीय उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे जी की विशेष अपील..!!
पाच नंबर, धनुष्यबाण निधी नरेश सावंत
Nidhi naresh Sawant
निधी नरेश सावंत. Nidhi naresh Sawant
विचार बाळासाहेबांचे, दृष्टी भविष्याची. Ward 83 | voice of the people.Symbol : 🏹
युतीधर्म पाळून त्यांनी पाठिंबा दिला त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो..!! आदरणीय उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे जी
🗳️ विकासासाठी एकच निवड
पाच नंबर, धनुष्यबाण निधी नरेश सावंत
वार्ड ८३ मध्ये नागरिकांशी थेट भेटीगाठी घेत
दैनंदिन समस्या, विकासकामे आणि भविष्यातील गरजांवर मोकळा संवाद साधला.
आतापर्यंतच्या कामाचा अनुभव
आणि पुढील काळासाठीची ठाम भूमिका
यामुळे जनतेचा पाठिंबा दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे.
🗳️ विकासासाठी एकच निवड
पाच नंबर, धनुष्यबाण
निधी नरेश सावंत
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब
यांच्या अंधेरी नगरीतील भेटीने
महायुतीच्या प्रचाराला सकारात्मक चालना मिळाली.
या भेटीदरम्यान
जनतेशी संवाद, कार्यकर्त्यांची उपस्थिती
आणि परिवर्तनाबद्दलचा विश्वास स्पष्टपणे जाणवला.
या उपस्थितीमुळे
प्रभाग क्रमांक ८३ मध्ये महायुतीचा प्रचार अधिक मजबूत झाला.
🗳️ पाच नंबर, धनुष्यबाण
शिवसेना – महायुती उमेदवार
निधी नरेश सावंत
Click here to claim your Sponsored Listing.
