आज प्रभाग क्रमांक १३ बोरिवली विधानसभा येथून *सौ राणी द्विवेदी- निघुट* महायुती (भाजपा–शिवसेना–RPI) तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.
हा अर्ज सत्ता किंवा पदासाठी नसून, प्रभाग क्रमांक १३ च्या खऱ्या विकासासाठी, मूलभूत सुविधा, सुरक्षितता, पारदर्शक कारभार आणि प्रत्येक नागरिकाच्या हक्कासाठी आहे.
Know your Candidate : https://push.fm/fl/https-ranidwivedinighut-in-
Borivali East, Prabhag kramank 13, National park , politics, BJP, Narendra Modi,Devendra Fadnavis
Rani Dwivedi - Nighot
Smt. Rani Dwivedi is a Bord of governor Member at Nehru Youa Kendra Sangthan ministery of Youth affairs and Sports.This is a government youth organization.
29/12/2025
01/04/2024
विजयी संकल्प 2024!
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्यासाठी नवनिर्वाचीत प्रभारी उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.डॉ. दिनेश शर्मा यांनी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रवक्ता बैठक आयोजित केली होती. 'वसंत स्मृती', दादर येथील कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रवक्त्यांची टीम आणि कामाची रणनिती बैठकीत ठरविण्यात आली. त्याचबरोबर आपकी बार 400 पारचा नारा या बैठकीत देण्यात आला.
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule BJP Maharashtra BJP Mumbai
31/03/2024
कांदिवली पूर्व येथे आयोजित वॉर्ड मेळाव्यात कार्यकर्त्यांशी उत्तर मुंबई लोकसभा उमेदवार मा.Piyush Goyal जी नी संवाद साधला यावेळी खासदार मा. Gopal Shetty जी,आमदार Atul Bhatkhalkar जी,नगरसेवक Thakur Sagar Ramesh Singh जी, Ramkrishna Belwalkar Nitin Chauhan. भाजप पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते. Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Khankar GaneshBJP Maharashtra BJP Mumbai
27/02/2024
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची गॅरंटी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपाचा निवडणूक जाहिरनामा हे विकसित भारताचे संकल्प पत्र असेल. या संकल्प पत्रामध्ये कोणत्या मुद्द्यांच्या समावेश करावा तसेच विकसित भारत कसा असावा यासाठी भाजपाने नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. नमो ॲप, मिस्ड कॉल, सूचना पेटी, ट्वीटर अशा विविध मार्गाने नागरिक भाजपाला सूचना करू शकतात. समाजाच्या सर्व घटकांनी आपल्या अपेक्षा आणि सूचना भाजपाला कळवाव्यात असे आवाहन उपमुख्यमंत्री आमचे नेते Devendra Fadnavis जी प्रदेश अध्यक्ष Chandrashekhar Bawankule जी यानी महाराष्ट्र च्या नागरिकाना केल्या आहे. मोहिमेची सुरूवात आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झाली.यावेळी सहभागी झाले सोबत माधवी ताई नाईक,चित्रा ताई वाघ,प्रदेशाचे पदाधिकारी उपस्थित होते.BJP Maharashtra
24/02/2024
शक्ति वंदन कार्यक्रम वृंदावन महिला मंडल.Chandrashekhar Bawankule BJP Maharashtra
22/01/2024
एक ऐतिहासिक दिवस,
नवे पर्व सुरू झाले!!
प्रभू श्रीरामाचे आदर्श आणि विचार भारताच्या आत्म्यात वास करतात. त्यांचे चरित्र आणि जीवनाचे तत्वज्ञान हे भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ आहेत. श्री राम मंदिर उभारणीमुळे ही पवित्र भूमी अयोध्या पुन्हा एकदा संपूर्ण वैभवाने जगासमोर येईल.
या भव्य भगवान श्री राम मंदिराच्या उभारणीतून पंतप्रधान Narendra Modi जी यांचे कणखर आणि निर्णायक नेतृत्व दिसून येते. या अविस्मरणीय दिवसाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा.
अतिशय लोभस श्री रामाचे दर्शन झाले; माझे जीवन कृतकृत्य झाले.
जय श्रीराम...
17/01/2024
श्री राम मंदिराच्या उदघाटन आणि प्राणप्रतिष्ठेकरिता मा. पंतप्रधान Narendra Modi जी,यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर व पुजास्थळांची स्वच्छता करण्याच्या अभियानाअंतर्गत कादिवली पूर्व येथील वडार समाज हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन मंदिर परिसर साफसफाई केली.Vinod Shinge व अन्य भाजपा पदाधिकारी सहभागी झाले.
#स्वच्छताहीसेवा
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule BJP Maharashtra Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार BJP Mumbai
31/12/2023
Join me on NaMo App in the journey to transform India. Download NaMo App and get real time updates about PM Modi on the go!
Click here to claim your Sponsored Listing.
