Priyanka Girish Adhav - प्रियांका गिरीश आढाव

Priyanka Girish Adhav - प्रियांका गिरीश आढाव

Share

यांच्या "टॉर्च" चिन्हा समोरील ६ क्रमांकाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.

13/01/2026

वेळ आली आहे बदल अनुभवण्याची,
आपल्या प्रभागात विकास घडविण्याची!
प्रिय मतदार बंधू-भगिनींनो,
प्रभाग १५१ मधील समस्या सोडवण्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. प्रियंका गिरीश आढाव, आपल्या भागातील प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या हक्कासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे.
बदल तुमच्या एका मतदानामुळे घडतो. आपल्या प्रभागाला स्वच्छ, सुरक्षित आणि प्रगत बनवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची आणि समर्थनाची गरज आहे.
अवश्य मतदान करा!
निवडणूक चिन्ह: बॅटरी टॉर्च (नंबर ६)

#महानगरपालिका_निवडणूक #महानगरपालिका #नगरपालिका #निवडणूक_२०२६ #मतदान #निवडणूक #लोकशाही #टॉर्च #आपलीनिशाणीटॉर्च #चेंबूर #ठक्करबाप्पाकॉलनी #प्रभाग151

13/01/2026

प्रभाग क्र. १५१ मध्ये अद्ययावत आरोग्य सुविधा असाव्या, टी.बी सारख्या आजारांना हद्दपार करता यावे, यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे.
तुमचं एक मत, आपल्या प्रभागाच्या प्रगतीची मुहूर्तमेढ ठरणार आहे, म्हणून अवश्य मतदान करा!

निवडणूक चिन्ह: बॅटरी टॉर्च ( क्रमांक ६ चे बटण)

#महानगरपालिका_निवडणूक #महानगरपालिका #नगरपालिका #निवडणूक_२०२६ #मतदान #निवडणूक #लोकशाही #टॉर्च #आपलीनिशाणीटॉर्च #चेंबूर #ठक्करबाप्पाकॉलनी #प्रभाग151

13/01/2026

बदल तुमच्या एका मोलाच्या मताने घडणार आहे!

मी प्रियंका गिरीश आढाव, प्रभाग क्र. १५१ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. आपल्या प्रभागातील समस्यांना मार्गस्थ करण्यासाठी आणि विकासाचा नवा मार्ग खुला करण्यासाठी मला तुमच्या खंबीर समर्थनाची आणि आशीर्वादाची गरज आहे.
आपल्या प्रभागाच्या उज्वल भविष्यासाठी एकत्र या, मतदान करा!
मतदान निशाणी: बॅटरी टॉर्च (बटण नंबर ६)

#महानगरपालिका_निवडणूक #महानगरपालिका #नगरपालिका #निवडणूक_२०२६ #मतदान #निवडणूक #लोकशाही #टॉर्च #आपलीनिशाणीटॉर्च #चेंबूर #ठक्करबाप्पाकॉलनी #प्रभाग151

12/01/2026

क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मध्ये सुरक्षित गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याचा आमचा मानस आहे. हा केवळ पुनर्विकास नसून आपल्या तरुण, महिला आणि स्थानिक कारागिरांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचा एक मार्ग आहे.
चला, आपल्या प्रभागाच्या उज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया,
विचारपूर्वक मतदान करूया!

#महानगरपालिका_निवडणूक #महानगरपालिका #नगरपालिका #निवडणूक_२०२६ #मतदान #निवडणूक #लोकशाही #टॉर्च #आपलीनिशाणीटॉर्च #चेंबूर #ठक्करबाप्पाकॉलनी #प्रभाग151

12/01/2026

आता विकासाच्या नावाखाली कन्फ्युजन नको, नियोजन हवे. प्रत्येक हाताला काम, प्रत्येक कुटुंबाला सन्मान यालाच खरा विकास म्हणतात. हाच विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मात्र, हवी आहे तुमची साथ.
विचारपूर्वक मतदान करा!
आपली निशाणी: टॉर्च
बटण क्र. ६
वॉर्ड क्रमांक १५१

#महानगरपालिका_निवडणूक #महानगरपालिका #नगरपालिका #निवडणूक_२०२६ #मतदान #निवडणूक #लोकशाही #टॉर्च #आपलीनिशाणीटॉर्च #चेंबूर #ठक्करबाप्पाकॉलनी #प्रभाग151

12/01/2026

बदलासाठी, प्रगतीसाठी आणि वॉर्डच्या सर्वांगीण विकासासाठी अवश्य मत द्या!

वॉर्ड १५१ मधील प्रत्येक नागरिकाला विकसित पायाभूत सुविधांचा लाभ, सन्मानपूर्ण जीवन आणि सुरक्षा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.
विकासाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
तुमचे एक मत, आपल्या वॉर्डाचा सर्वांगीण विकास करू शकतो.
विचारपूर्वक मतदान करा!
आपली निशाणी: टॉर्च
बटण क्र. ६
वॉर्ड क्रमांक १५१

#महानगरपालिका_निवडणूक #महानगरपालिका #नगरपालिका #निवडणूक_२०२६ #मतदान #निवडणूक #लोकशाही #टॉर्च #आपलीनिशाणीटॉर्च #चेंबूर #ठक्करबाप्पाकॉलनी #प्रभाग151

11/01/2026

पारंपरिक व्यवसायाला उभारी आणि कष्टकऱ्यांना सन्मान मिळवून देण्याचा मी निर्धार केला आहे! यासाठी आता प्रगतीचा 'टॉर्च' घराघरात पोहचविणे आवश्यक आहे. माझा हा संकल्प पूर्ण करण्यात तुम्हीही सहभागी व्हा.
कृतिशील नेतृत्व निवडा!

#प्रियांकाआढाव

11/01/2026

बदल घडवा,
कृतिशील लोकप्रतिनिधी निवडा!

पारंपरिक व्यवसायातील कलाकारांच्या हातांच्या कौशल्याला आणि श्रमाला जेव्हा योग्य सन्मान मिळत नाही, तेव्हा बदल घडवून आणण्याची गरज असते. पारंपरिक कलांमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना बाजारपेठ मिळावी, त्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात प्रगतीचा प्रकाश आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे!

#प्रियांकाआढाव

10/01/2026

चुकीचा उमेदवार निवडणे म्हणजे पुढील पाच वर्षांचा पश्चात्ताप.
विकासाच्या नावाखाली पैशांची उधळण होते, आणि आपल्या माता-भगिनींना नोकरीसाठी दरवाजे ठोठावावे लागतात.
आता या अन्यायकारक परिस्थितीला पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे.
माझी ही लढाई सत्तेसाठी नाही, तर महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि स्वाभिमानासाठी आहे.
या परिवर्तनाच्या लढ्यात तुम्हीही सहभागी व्हा.
सक्षम, संवेदनशील आणि जबाबदार नेतृत्व निवडा!

#प्रियांकाआढाव

10/01/2026

महिला सुरक्षेच्या प्रश्नावर केवळ चर्चा नव्हे, तर ठोस आणि परिणामकारक पावले उचलणे अत्यावश्यक आहे. महिलांना सुरक्षिततेची हमी देणे हे कोणतेही उपकार नाहीत, तर तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. म्हणूनच महिलांच्या सुरक्षेला मी केवळ प्राधान्यच देत नाही, तर ती माझ्या कार्याची प्राथमिक जबाबदारी मानते.
महिलांची सुरक्षितता राखण्यात
योगदान द्या,
विचारपूर्वक मतदान करा!

#प्रियांकाआढाव

09/01/2026

सरकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही केवळ घोषणा नाही, तर माझी जबाबदारी आहे.
माझ्यासाठी राजकारणापेक्षा जनसेवेलाच सर्वोच्च प्राधान्य आहे.
विचारपूर्वक मतदान करा,
बदल घडवा!

#प्रियांकाआढाव

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Mumbai
400071