Pushpa Mahendra Salve Ward 189

Pushpa Mahendra Salve Ward 189

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pushpa Mahendra Salve Ward 189, Social service, Matunga Labour Camp, Mumbai.

Photos from Pushpa Mahendra Salve Ward 189's post 04/01/2026

प्रभाग क्रमांक 189 मध्ये मुक्तीफौज चर्च येथे आज स्थानिक नागरिकांची भेट घेतली. यावेळी सर्व उपस्थित त्यांनी मला पाठिंबा असल्याचं सांगितलं. #वॉर्ड189

03/01/2026

सावित्रीच्या लेकी असल्याचा आम्हाला अभिमान आहे! 🌹
​ #सावित्रीबाईफुले #क्रांतिज्योती #स्त्रीशिक्षण #वॉर्ड189

02/01/2026

"मी माघार घेतलेली नाही, कारण तुमचा विश्वास माझ्यासोबत आहे. पक्षीय राजकारणात सामान्य माणसाचा आवाज हरवतो, पण मी तुमचा आवाज म्हणून विधानसभेत/परिषदेत खंबीरपणे उभा राहीन. माझा विजय हा तुमचा विजय असेल!"

*"तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, शेवटपर्यंत मैदानातून हटणार नाही!"
*
#वॉर्ड189

Photos from Pushpa Mahendra Salve Ward 189's post 02/01/2026

काही अमुल्य क्षण
#वॉर्ड189

01/01/2026

माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छां व आशीर्वाद बद्दल मी अखंड ऋणी आहे, आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे मनःपूर्वक आभार..!

पुष्पा महेंद्र साळवे

#वॉर्ड189

01/01/2026

#वॉर्ड189

31/12/2025

सहसा मी कधीही वाढदिवस साजरा करत नाही. मात्र, आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या काही हितचिंतकांनी आणि समर्थकांनी आज सरप्राइज म्हणून माझा वाढदिवस साजरा करून मला सुखद धक्का दिला. #वॉर्ड189

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Matunga Labour Camp
Mumbai
400019