24/01/2026
#सस्नेहनिमंत्रण
#संविधान_रॅली_२०२६_वर्षे१४.
#मी_भारतीय...!
#भारतीय_संविधानाचा_सन्मान_प्रचार_प्रसार_हे_माझे_प्रथम_कर्तव्य...!
दिनांक २६ जानेवारी २०२६
प्रारंभ सकाळी १०.०० वा. समारोप सायंकाळी ५.०० वा.
संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा कुपरेज ते अशोक स्तंभ चैत्यभूमी दादर.
हाती राष्ट्र ध्वज घेऊन आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांसहित सहभागी होऊया. गणतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करूया.
जय भारत...!🇮🇳 जय संविधान...!📓
आपले विनीत
#भारतीय_लोकसत्ताक_संघटना
ॲड. अमोलकुमार बोधिराज -8108805277
मा. दिपिका आग्रे -8976687913
मा.सनी कांबळे -97023 57873
मा. कमलेश मोहिते - 98695 63165
मा. विशाल गायकवाड 7738061879
मा. मयुरेश जंगम- 83691 77462
मा. वैशाली कदम - 88794 40397
मा. योगेश कांबळे 85913 46057
15/01/2026
सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका,
आयरन लेडी परम आदरणीय
मा. सु. श्री. कुमारी मायावतीजी यांना
जन्मदिनाच्या मंगलमय सदिच्छा...!💐🎂🎂💐💐💐🎂🎂
✊ बहुजनांचा आवाज – बहुजन समाज पार्टी ✊
14/01/2026
बदल घडवण्याची वेळ आली आहे!
बहुजन समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवार
सौ. सुप्रिया मनिष जाधव
प्रभाग क्रमांक १७३
🔹 आरोग्य सुविधा
🔹 दर्जेदार शिक्षण
🔹 रोजगार निर्मिती
🔹 स्वच्छ पिण्याचे पाणी
🔹 कचरा निराकरण
🔹 हक्काचे घर
👉 स्थानिक विकासासाठी ठाम, निर्भीड आणि प्रामाणिक नेतृत्व!
या वेळी शब्द नाही, तर काम करणारा प्रतिनिधी निवडूया.
🗳️ ‘हत्ती’ निशाणीसमोरील बटन दाबा
आणि प्रचंड बहुमताने विजय निश्चित करा!
📅 मतदान: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
⏰ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०
✊ चला, मिळून बदल घडवूया!
14/01/2026
रोजगाराच्या संधी, दर्जेदार आरोग्यसेवा, खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ गटारे आणि नियमित पाणीपुरवठा .
ही आश्वासनं नाहीत, तर आमची ठाम बांधिलकी आहे.
नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी आम्ही कृतीतून उत्तर देऊ.
चला, बदल घडवूया.
#हक्काचा_विकास
#रस्ते_पाणी_गटारे
#आता_बदल_हवाच
#सुप्रिया_मनिष_जाधव
14/01/2026
ानेवारी_१९९४
#विश्वरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_मराठवाडा_विद्यापीठ
#नामांतर_दिनाच्या_सर्व_जनतेस_मंगलमय_सदिच्छा..!
नामांतर लढ्यात आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या
सर्व शहीद, कार्यकर्ते व आंबेडकरी विचारांच्या
सर्व योद्ध्यांना मानवंदना 🙏
हा दिवस म्हणजे
स्वाभिमानाचा,
समानतेचा,
आणि सामाजिक न्यायाचा
ऐतिहासिक विजय आहे.
✊ ीम ✊
13/01/2026
कंत्राटी नोकरभरती म्हणजे मुंबईकरांच्या तरुणाईच्या भविष्यावर थेट वार!
शिकवा, कर्ज काढा, संघर्ष करा — आणि शेवटी असुरक्षित नोकरी? हा अन्याय नाही तर काय!
सत्ताधारी व विरोधकांनी मिळून मुंबईकरांची फसवणूक केली आहे.
आता गप्प बसायचं नाही..!
✊ स्थायी नोकऱ्यांसाठी संघर्ष
✊ बहुजनांचा आवाज — सौ. सुप्रिया मनीष जाधव
🗳️ प्रभाग १७३ | निशाणी – हत्ती
अन्यायाला धडा शिकवा — हत्ती समोरील बटण दाबा!
#चला_मिळून_नवा_इतिहास_घडवूया!*
#हक्काचा_विकास
#रस्ते_पाणी_गटारे
#आता_बदल_हवाच
#सुप्रिया_मनिष_जाधव
12/01/2026
राजमाता जिजाऊ म्हणजे
महिला नेतृत्वाची पहिली क्रांती!
जिजाऊंच्या विचारांतून
शिवराय घडले,
आणि आज त्या विचारांतून
नवा, सक्षम आणि न्यायप्रिय समाज घडवूया!
✊ महिलांचा सन्मान
✊ युवकांचा आत्मविश्वास
✊ जनतेचे स्वराज्य
हीच खरी जिजाऊंना मानवंदना...!
राजमाता जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐💐
10/01/2026
The voice of youth
The strength of women
The power of Bahujans
BSP – The Real Alternative
09/01/2026
🗳️ #बृहन्मुंबई_महानगरपालिका_सत्य_परिस्थिती_आणि_बदलाची_हाक*
#बृहन्मुंबई_महानगरपालिकेचा
आर्थिक वर्ष २०२४–२५ चा अर्थसंकल्प सुमारे ₹५९,९५४ कोटी इतका प्रचंड आहे.
हा निधी दिल्ली आणि बेंगळुरू महानगरपालिकांच्या एकत्रित बजेटपेक्षाही अधिक आहे.
आणि तरीसुद्धा…
👉 महानगरपालिका शाळांची दयनीय अवस्था....
👉 युवकांच्या हाताला रोजगार नाही...
👉 महानगरपालिका रुग्णालयांची दुरवस्था...
👉 खड्ड्यांनी भरलेले, अपुरे रस्ते...
👉 पाण्याची कायमची टंचाई...
👉 नाले-गटारे सतत तुंबलेली...
👉 वाढते प्रदूषण – धोक्यात आरोग्य...
इतका मोठा निधी असूनही
#सामान्य_नागरिकांना_मूलभूत_सुविधा_का_मिळत_नाहीत?
हा प्रश्न आता विचारायची नाही,
उत्तर देण्याची वेळ आली आहे!
✊ चला, बदल घडवूया…
✊ काम करणाऱ्या, प्रश्न मांडणाऱ्या नेतृत्वाला संधी देऊया…
🔥 वॉर्ड क्रमांक १७३ मधून*
🔥 सौ. सुप्रिया मनिष जाधव यांना प्रचंड बहुमताने निवडून आणूया.
🗳️ एक मतदान लोकशाहीसाठी…
🗳️एक मतदान विकासासाठी…
🗳️ एक मतदान आपल्या वॉर्डच्या उज्ज्वल भविष्यासाठी...!