केज विधानसभा मतदारसंघात सध्या मतदार यादी अद्ययावत करणे व मतदार मॅपिंगचे अत्यंत महत्त्वाचे काम सुरू आहे. या प्रक्रियेत बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, दिलेल्या कालावधीत केवळ ५८.१९% काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित ४१.८१% मॅपिंग प्रलंबित आहे. दरम्यान, काही शिक्षक बीएलओंना दहावी बोर्ड परीक्षेच्या कामामुळे वेळ देता आला नाही, गुढी पाडवा व रविवारमुळे कामाचे दिवस कमी मिळाले, तसेच सध्या पवित्र रमजान सुरू असल्याने मॅपिंगच्या कामावर परिणाम झाला आहे. याशिवाय जनजागृतीचा अभाव, जुनी यादी सहज उपलब्ध नसणे व काही बीएलओ हे त्या भागाबाहेरील असल्यामुळेही कामाचा वेग कमी झालेला आहे.
सदर सर्व बाबींचा विचार करून बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना त्यांच्या मूळ विभागातून आणखी १० दिवसांची वाढीव कार्यमुक्ती देण्यात यावी, अशी मागणी मा. जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडे अप्पर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत करण्यात आली आहे. संबंधित विभागांनी या कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत, जेणेकरून हे महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य विनाव्यत्यय आणि अचूकरीत्या पूर्ण होईल, ही नम्र विनंती.
संविधानिक भारत
“गर्वसे कहो - मै रिपब्लिकन”.
सप्रेम जय भीम,
जय रिपब्लिकन भारत,
जय रिपब्लिकन राष्ट्रवाद.
राष्ट्रपुढारी - RPI
रिपब्लिकन पंचसूत्र - भारत का संविधान , बुद्ध का धम्म , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , नीतिमान गणतंत्र समाज और राजकारण प्रवेशपूर्व प्रशिक्षण विद्यालय.
“ईद मुबारक”
RPI का एकही नारा - आपस मे हो भाईचारा.
हार्दिक शुभ कामना…..सप्रेम अभिनंदन.
संविधानिक भारत,
“गर्वसे कहो - मै रिपब्लिकन”.
सप्रेम जय भीम,
जय रिपब्लिकन भारत,
जय रिपब्लिकन राष्ट्रवाद.
Bhim jayanti 2k26 🎉
पंतप्रधानांनी राज्यसभेत रामदास आठवले यांचं नाव घेताच हशा पिकला, शरद पवारांवर काय बोलले?
संविधानिक भारतात सामाजिक समतेस अधोरेखित करून मुस्लिम बांधवांना सन्मान, प्रतिष्ठा, बळ व संरक्षण मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कटिबद्ध.
हार्दिक शुभ कामना…..सप्रेम अभिनंदन.
संविधानिक भारत,
“गर्वसे कहो - मै रिपब्लिकन”.
सप्रेम जय भीम,
जय रिपब्लिकन भारत,
जय रिपब्लिकन राष्ट्रवाद.
Click here to claim your Sponsored Listing.
