24/03/2026
विकसित भारत – जी राम जी क्या है?
विकसित भारत – जी राम जी एक्ट, 2025 ग्रामीण विकास का ऐसा मॉडल है, जिसमें गाँव खुद अपनी जरूरतें तय करेंगे। रोजगार के साथ संपत्ति और सम्मान दोनों मिलेंगे।
24/03/2026
Viksit Bharat – Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin) :VB – G RAM G (विकसित भारत – जी राम जी) Act, 2025
100 दिनों से बढ़कर 125 दिन हुई रोज़गार गारंटी
24/03/2026
हाथ से ना जाने दें मौका
विकसित भारत- जी राम जी अधिनियम, 2025 के लिए करें लोगो डिज़ाइन और जीतें ₹50,000 का शानदार इनाम
आवेदन करने की अंतिम तिथि अब 04 अप्रैल, 2026
23/03/2026
विकसित भारत – जी राम जी ग्रामीण भारत का भविष्य है। इसका लक्ष्य सशक्त गाँव, सम्मानित मजदूर है। हमारा संकल्प ग्राम स्वराज और आत्मनिर्भरता है, हमारा विजन ग्राम आधारित विकास है। हमारा उद्देश्य श्रम का सम्मान है। हमारा ध्येय जनभागीदारी और सामाजिक जवाबदेही है।
-माननीय केन्द्रीय ग्रामीण विकास और कृषि एवं किसान कल्याण मंत्री, श्री शिवराज सिंह चौहान
23/03/2026
विकसित भारत - जी राम जी
125 दिन के ग्रामीण रोज़गार की नई गारंटी
✴️बेरोज़गारी भत्ते के लिए बेहतर प्रावधान
✴️समय पर मजदूरी का भुगतान और देरी होने पर मुआवज़ा
✴️ग्राम सभा द्वारा विकसित ग्राम पंचायत योजना
23/03/2026
मा. सहसचिव, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार श्रीमती रोहिनी भाजीभाकरे, भा.प्र.से. यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. २३ मार्च, २०२६ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मनरेगा योजनेचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये e-KYC, Face Authentication, अपूर्ण कामे, Geo-MGNREGA प्रलंबित जिओटॅग, Area Officer Visit तसेच, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
येत्या काळात "Viksit Bharat – Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin) : VB-GRAMG Act, 2025" या अधिनियम अंतर्गत ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास, जलसुरक्षा व विकासाच्या दिशेने करण्यात येणाऱ्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले.
सदर बैठकीत मा. आयुक्त (मनरेगा) डॉ. भरत बास्टेवाड, भा.प्र.से. यांच्यासह सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व उपजिल्हाधिकारी (रोहयो) उपस्थित होते.
Ministry Of Rural Development government of India
Mahatma Gandhi NREGA, Ministry of Rural Development, Government of India
CMOMaharashtra
02/03/2026
Viksit Bharat – Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin) :VB – G RAM G (विकसित भारत – जी राम जी) Act, 2025 से होने वाले लाभ
⭐️ग्रामीण विकास के प्रयास बनेंगे ज्यादा व्यापक, समावेशी और परिणाम-आधारित
⭐️सशक्तीकरण, विकास, कन्वर्जेंस और सैचुरेशन को मिलेगा प्रोत्साहन
02/03/2026
मनरेगा आयुक्तांची नांदेड जिल्ह्यातील सुरू असलेल्या कामांची पाहणी.
मुदखेड तालुक्यातील खांबाला गाव येथे कामावर उपस्थित मजुरांचे स्वतः उपस्थित राहून e-KYC केले.
मा. आयुक्त (मनरेगा) डॉ. भरत बास्टेवाड, भा.प्र.से. यांनी दि. १ मार्च, २०२६ रोजी नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील ग्रामपंचायत जांभरून येथे सुरू असलेल्या केळी लागवड कामाची पाहणी केली व संबंधित अभिलेखांची तपासणी करण्यात आली.
प्रसंगी मा. आयुक्त यांच्या समक्ष कामावर उपस्थित असलेल्या मजुरांचे e-KYC पूर्ण करण्यात आले. तसेच, मनरेगा अंतर्गत आंबा लागवड, फुलशेती व सिंचन विहीर कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
कामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि मजुरांना वेळेत लाभ मिळावा यासाठी प्राधान्याने सर्व मजुरांची e-KYC पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
Ministry Of Rural Development government of India
Mahatma Gandhi NREGA, Ministry of Rural Development, Government of India
CMOMaharashtra
Bharatsheth Gogawale -भरतशेठ गोगावले
Maharashtra DGIPR
18/02/2026
Viksit Bharat – Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin) :VB – G RAM G (विकसित भारत – जी राम जी) Act, 2025
विकसित भारत – जी राम जी क्यों जरूरी है?
देश की तरक्की गाँव से होकर जाती है
विकसित गांव से ही विकसित भारत बनेगा गाँव को बोझ नहीं,
आर्थिक शक्ति बनाना है
18/02/2026
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यास सुरुवात झाली आहे.
“माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत राज्यातील ४२२ नागरी स्थानिक संस्था व २७,८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८,३१७ स्थानिक संस्थांनी सहभाग नोंदविला आहे.
या अभियानांतर्गत राज्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्याचे विद्यमान मनरेगा आयुक्त मा.डॉ.भरत बास्टेवाड, भा.प्र.से. (तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड) यांना शासनाच्या वतीने द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. याबद्दल मनरेगा आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.