Bjp NagpurSouth
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bjp NagpurSouth, Political Party, Omkar Nagar, .
महाराष्ट्र सुधारतोय कोण ?
ह्या प्रश्नाचं एकमेव उत्तर आहे .
आपले लाडके देवा भाऊ !
हे गाणं ऐकल्यावर, खोटी बिघाडी
नक्कीच तोंडावर बोट ठेवून शांत बसेल.
Mohan Mate Bjp NagpurSouth
14/11/2024
14/11/2024
चला चला चला...
म्हाळगी नगर चौक येथे चला...!
दक्षिण नागपूर मतदार संघांचे लाडके उमेदवार मा. मोहन गोपाळराव मते यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी साहेब यांची जाहीर सभा.
🗓️शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी
🕖सायं ६:३०वाजता
📍स्थळ : म्हाळगी नगर चौक,दक्षिण नागपूर
सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे ही विनंती..!
विनीत : भारतीय जनता पार्टी, दक्षिण नागपूर
nitin
14/11/2024
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उद्या दक्षिण नागपूरातील प्रभाग 30 मध्ये बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण मध्ये विकासाचें पर्व साकारण्यासाठी, महायुतीच्या महाविजयाचा संकल्प करण्यासाठी, मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी व्हा, ही नम्र विनंती...!
🟢 सुरुवात - प्रकाश ठाकरे यांच्या घरापासून
🔴 समाप्त - उदय ढोमणे यांच्या घरा जवळ
दिनांक : 15 नोव्हेंबर 2024
वेळ : सकाळी 8:00 वाजता
nitin
