04/10/2026
खामला परिसरातील पट्ट्यांचा प्रश्न आता मार्गी लागतोय!
खामला परिसरातील पट्ट्यांची समस्या अनेक दिवसांपासून होती. आता देवेंद्रजींच्या सहकार्याने या कामाला सुरुवात झाली असून, प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला आता गती मिळाली आहे.
देवेंद्रजींचे मनापासून आभार.