BJPITCellNagpur

BJPITCellNagpur Official BJP IT Cell Nagpur. Spreading awareness, engaging youth, and driving tech-led campaigns for local development.

नागपूर ऊर्जा उद्योगाचे नवे केंद्र...!
17/10/2026

नागपूर ऊर्जा उद्योगाचे नवे केंद्र...!

17/10/2026

नक्षत्र कार्यालयात शासकीय योजनांसाठी मिळणाऱ्या सुविधा उत्तम…!

देवा भाऊ करत आहेत, नागरिकांची सेवा, विश्वासाने आणि तत्परतेने!

16/10/2026

अनेक योजनांचे एक ठिकाण नक्षत्र कार्यालय....!

शासकीय योजनांचा लाभ इथे मिळतोय तसेच त्यासाठी चे उत्तम मार्गदर्शन व सहकार्यही मिळतंय...!

फक्त कुटुंब नाही तर समाज या योजनांचा लाभार्थी ठरतोय...!

16/10/2026

ज्येष्ठ नागरिक कार्डमुळे सुविधांचा लाभ घेणे झाले सोपे!

ज्येष्ठ नागरिक कार्डमुळे पात्रतेनुसार विविध शासकीय सेवा आणि सवलतींचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून मदत होते.

“नक्षत्र कार्यालयात ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्याचे काम सहज आणि कमी वेळात झाले. आम्हाला योग्य मार्गदर्शन व सहकार्य मिळाले."

16/10/2026

वाढत्या वयात मिळणारा मदतीचा हात, मनाला देतो मोठा आधार!

नक्षत्र कार्यालयाच्या मदतीने मला ज्येष्ठ नागरिक कार्ड सहज आणि कमी वेळात मिळालं. यामुळे आवश्यक सुविधांचा लाभ घेणं आता अधिक सोपं होणार आहे.

देवाभाऊ हि सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिली त्यासाठी मनापासून आभार.

16/10/2026

जनतेची कामं, देवाभाऊंचं प्राधान्य.

ST कार्डची प्रक्रिया कमी वेळेत पूर्ण, नक्षत्र कार्यालयातून नागरिकांना तत्पर सेवा आणि विश्वासाचा दिलासा.

16/10/2026

वय वाढलं तरी चिंता नको… देवाभाऊंच्या मायेचा आणि जनसेवेचा आधार आहे ना.

ST कार्डसाठी अनेक फेऱ्या माराव्या लागतील असं वाटलं होतं, पण नक्षत्र कार्यालयातून कमी वेळेत कार्ड मिळालं. उत्तम सुविधा आणि तत्पर सेवेमुळे मनापासून समाधान मिळालं.

आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांचा विचार केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना मनःपूर्वक धन्यवाद आणि आशीर्वाद.

16/10/2026

अंबाझरी तलावाच्या संवर्धनातून स्वच्छ, सुरक्षित नागपूरचा संकल्प!

नागपूरची ओळख असलेल्या अंबाझरी तलावातील जलपर्णी हटवल्याने तलावाच्या स्वच्छतेला आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळत आहे. तसेच, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस गस्त घालत असल्याने परिसरातील सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जात आहे.

निसर्गाचे संवर्धन, नागरिकांची सुरक्षा, हाच विकसित नागपूरचा ध्यास!

16/10/2026

देवाभाऊंच्या सहकार्यातून भक्तिसेवेला नवी साथ!

अहिल्या देवी भजन मंडळाला भजनासाठी आवश्यक साहित्य आणि विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती मिळाली.

भक्तीच्या या परंपरेला सहकार्याची साथ दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार.

16/10/2026

बांधकाम कामगारांच्या घरापर्यंत पोहोचला मदतीचा हात!

बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मिळाली भांड्यांची किट! रोज कष्ट करणाऱ्या कामगार कुटुंबासाठी हा लाभ ठरला दैनंदिन गरजांसाठी मोलाचा आधार.

कष्टकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा, योजनांचा लाभ घराघरांत!

Address

Manik Apartment, Plot No. 65, Abhyankar Nagar
Nagpur
440010

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJPITCellNagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share