API Amol Gunde

Contact the organization

API Amol Gunde Police Officer At Maharashtra police department

संघर्ष में तुम अनाथ हो मित्र,काफ़िला तो सफलता केबाद उमड़ता है..!!
30/09/2026

संघर्ष में तुम अनाथ हो मित्र,
काफ़िला तो सफलता के
बाद उमड़ता है..!!

उमरखेड शहरातील श्री गणेश उत्सव विसर्जन दरम्यान घेतलेले फोटो.
26/09/2026

उमरखेड शहरातील श्री गणेश उत्सव विसर्जन दरम्यान घेतलेले फोटो.


डीजे मुक्त उमरखेड -परंपरा कायम ❤️धन्यवाद उमरखेडकर -पोलीस प्रशासन आपले आभारी राहील 🙏“सुरक्षेची जबाबदारी पूर्ण, आता बाप्पा...
25/09/2026

डीजे मुक्त उमरखेड -परंपरा कायम ❤️
धन्यवाद उमरखेडकर -पोलीस प्रशासन आपले आभारी राहील 🙏

“सुरक्षेची जबाबदारी पूर्ण, आता बाप्पाला निरोप... पुढच्या वर्षी लवकर या!"
"दिवस-रात्र एक करून विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पाडल्यानंतर बाप्पाच्या चरणी कृतज्ञता!"

पदापेक्षा आपली जबाबदारीची जाणीव ठेवुन काम केल की. . पदापेक्षा मोठा मान सन्मान, पत - प्रतिष्ठा सगळच मिळत.. आणी काहीच नाही...
23/09/2026

पदापेक्षा आपली जबाबदारीची जाणीव ठेवुन काम केल की. . पदापेक्षा मोठा मान सन्मान, पत - प्रतिष्ठा सगळच मिळत.. आणी काहीच नाही मिळाल तर समाधान मिळत ज्याच मोल नसत”

😎
21/09/2026

😎

❤️
18/09/2026

❤️

गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ऑन-ड्यूटी बंदोबस्तावर असतानाही, येथील बाप्पाचे मनमोहक रूप, रोषणाई आणि म...
15/09/2026

गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ऑन-ड्यूटी बंदोबस्तावर असतानाही, येथील बाप्पाचे मनमोहक रूप, रोषणाई आणि मंडळाचा उत्साह पाहून फोटो घेण्याचा मोह अनावर होणे अगदी साहजिक आहे!
कर्तव्य निभावत असताना मिळालेला हा भक्तीचा आणि आनंदाचा क्षण खरोखरच खूप खास असतो.
गणपती बाप्पा मोरया🚩

15/09/2026

किसान गणेश मंडळ उमरखेड🚩🙏

14/09/2026

Ganesha at Umarkhed
Video by me API Amol Gunde
Edited by 𝑺𝒐𝒉𝒂𝒎 💜🍁

IPS Ganesha🚩🚩
14/09/2026

IPS Ganesha🚩🚩

Address

Nanded

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when API Amol Gunde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to API Amol Gunde:

Shortcuts

Share