B R S Party panchavati nashik

B R S Party panchavati nashik

Share

telangana party

20/09/2023
07/09/2023

आज ता. ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील मखमलाबाद, आरटीओ कॉर्नरमधील अत्यंत होतकरू व कर्तृत्ववान अशा तरुणांना भारत राष्‍ट्र समिती (बीआरएस)पक्षाच्या ध्येय धोरणांबाबत माहिती दिली. तसेच पक्षात येण्यासाठी इच्छुकांची यादी यावेळी तयार केली. यावेळी भारत राष्‍ट्र समितीच्या श्वेतांबरी आहेर, युवा नेते गणेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदू ठाकरे उपस्‍थित होते. यावेळी आतिश अहिरे, विशाल अहिरे, अक्षय शिंदे, विशाल गायकवाड, संकेत पगारे, मनोज गोरे, वांजर मस्के, संकेत अहिरे, भारती अहिरे, सुधाकार अहिरे, दीपक अहिरे, संगीता अहिरे अादींचा लवकरच पक्षप्रवेश होणार आहेत.!

#भारत_राष्‍ट्र_समिती


#गावतिथबीआरएस
#अबकीबारकिसान_सरकार

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Nashik
422003