14/01/2026
श्री सार्थ एकनाथी भागवत
श्री सार्थ एकनाथी भागवत
14/01/2026
21/03/2025
https://youtube.com/shorts/5iXeUzj40g0?si=SYedzsKja0VWkpEr
देहभोगा मध्ये मुख्य गोडी कोणती? #desire #pleasure #body *x #सत्संग #...
17/03/2025
श्री सार्थ एकनाथी भागवत
14/02/2025
दीप-रूपाचेनि कोडें ।
पतंग जळोनि स्नेहीं बुडे ।
तेवीं स्त्रीसंगे अवश्य घडे ।
पतन रोकडें अंधतमीं ॥ ८-७ ॥
भाव:- दिव्याच्या रूपाला भुलून पतंग जळून तेलात पडतो त्याप्रमाणे स्त्रियांच्या संगतीने निश्चयपूर्वक ‘अंधतम’ नावाच्या नरकामध्ये पतन घडतेच.
#एकनाथीभागवतफेसबुकपेज
#एकनाथीभागवतयूट्यूबचॅनल
#श्रीकृष्णार्पण
12/02/2025
कर्मीं आचमन करावें ।
तेथ माषामात्र जळ घ्यावें ।
न्यूनाधिकत्वासवें ।
दोष पावे सुरापानसम ॥६-९८॥
भाव:- कर्माचरण करताना आचमन करावे तर उडीद बुडेल इतकेच पाणी घेतले पाहिजे. त्यात जरा का थोडे कमीजास्ती झाले तर त्यापासून सुरापान केल्यासारखा दोष लागतो.
#एकनाथीभागवतफेसबुकपेज
#एकनाथीभागवतयूट्यूबचॅनल
#श्रीकृष्णार्पण

12/02/2025