Goda Park

Goda Park

Share

गोदा पार्क, नाशिक “निसर्ग, आनंद आणि सुंदर आठवणींचे ठिकाण.”

03/04/2026

🚩देह गेला तरी तेज अमर आहे,
शिवराय आजही स्वराज्यावर प्रकाश बनून उभे आहेत.🚩

“स्वराज्य हा शब्द नाही… ती एक जिवंत भावना आहे 🚩”

“ना मोजता येईल पराक्रम, ना शब्दात मावेल कीर्ती
शिवराय म्हणजे इतिहास नाही, ती जिवंत असलेली प्रेरणा अमरती
रयतेच्या राज्यासाठी, दिले जीवन संपूर्ण
अशा त्या राजांना, आमचे कोटी कोटी वंदन 🚩

Goda Park 01/04/2026

🚩 हनुमान जयंती निमित्त 🚩
गोदा पार्क येथे भव्य भजन-कीर्तन संध्या आयोजित करण्यात आली आहे 🙏

प्रख्यात संगीतकार सारंग गोसावी यांच्या मधुर व प्रेरणादायी सादरीकरणासह… 🎶

🗓 गुरुवार, ०२ एप्रिल
🕖 सायंकाळी ७ वाजता
📍 गोदा पार्क, नाशिक

✨ चला, भक्तीच्या या पवित्र प्रवाहात सहभागी होऊया…
जय हनुमान 🙏🚩

Goda Park

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Goda Park, Ramwadi, Panchavati
Nashik
422003

Opening Hours

Monday 5:30pm - 10pm
Tuesday 5:30pm - 10pm
Wednesday 5:30pm - 10pm
Thursday 5:30pm - 10pm
Friday 5:30pm - 10pm
Saturday 5:30pm - 10pm
Sunday 5:30pm - 10pm