Dinkar Aanna Patil fan club

Dinkar Aanna Patil fan club

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dinkar Aanna Patil fan club, Social service, Nashik.

22/10/2023
17/09/2023

प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येकाच्या चर्चेत आहे,
दिनकर आण्णा पाटील, नांव सर्वांच्या हक्काचे आहे..
चांगुलपणा लगेच दिसतो, सद्भाव मनात आहे,
दिनकर आण्णांचा स्वभाव, माणूसपण जपणारा आहे..
दिनकर (आण्णा) पाटील
माणूस हक्काचा.. स्वभाव सत्शील
#भावीखासदार #नाशिकलोकसभा
दिनकर आण्णा पाटील फॅन क्लब

18/08/2023

सोबत त्यांची हसत-खेळत, मध्येच जरासं टोचत,
अभ्यासपूर्ण प्रश्न मांडत, जेव्हा दिलखुलास बोलतात,
जाणवतं फक्त एकच,जिल्ह्याचा विकास,
हाच त्यांचा ध्यास आहे, त्यासाठीच प्रत्येक श्वास आहे..
उद्याचं नेतृत्व आण्णांचं हवं,
मागणी साऱ्या जिल्ह्याची,प्रार्थना ईश्वरी आहे..
दिनकर आण्णा पाटील
माणूस खरंच विलक्षण आहे..
#भावीखासदार #नाशिकलोकसभा #संसद #सांसद
दिनकर आण्णा पाटील फॅन क्लब Amol Dinkar Patil Dinkar Anna Patil

08/08/2023

गुरूंची सेवा, सन्मान ज्येष्ठांचा,
महिलांचा आदर, स्वभाव हा आण्णांचा..
दिनकर आण्णा पाटील, नेतृत्व उद्याचे धडाडीचे,
दूरदृष्टी, कामांचे नियोजन, स्वच्छ पारदर्शी कारभार,
माणूस सर्वांच्या हक्काचा..
दिनकर (आण्णा) पाटील
माणूस हक्काचा.. स्वभाव सत्शील
#भावीखासदार #नाशिकलोकसभा #संसद #सांसद
दिनकर आण्णा पाटील फॅन क्लब Amol Dinkar Patil Dinkar Anna Patil Dinkar Aanna Patil Fan Nashik नाशिक Maharashtra

07/08/2023

प्रगत असावे शहर आपले,आनंदी सारे नाशिककर,
प्रत्येक अवघड प्रश्नांचे, तयार असावे उत्तर..
दिनकर आण्णा पाटील, सचोटीचे नेतृत्व उद्याचे,
स्वच्छ कारभार, मदतीला तत्पर
दिनकर (आण्णा) पाटील
माणूस हक्काचा.. स्वभाव सत्शील
#भावीखासदार #नाशिकलोकसभा #संसद #सांसद
दिनकर आण्णा पाटील फॅन क्लब Amol Dinkar Patil Dinkar Anna Patil

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Nashik
422001