Glamour Vibes

Glamour Vibes

Share

Welcome to Glamour Vibes – your front-row seat to beauty! 📸 We curate the most electric and alluring moments from stunning girls around the world.

Fashion, beauty, and endless charm. 👉 Hit Follow to keep the vibes going!

22/12/2025

Bold, beautiful, unforgettable.

21/12/2025

18/12/2025

18/12/2025

Vibe check.

05/10/2023
01/10/2023

कसे होते रस्ते...असे झाले रस्ते?🤔


नाशिककर बघताय ना?


30/09/2023

प्रत्येक निवडणुकीत असलेच वायफळ आश्वासने देऊन नाशिककरांचीदिशाभूल केली जातेय.

नाशिकची जनता आतातरी जागी होणार का?🤔


नवनिर्माण पुन्हा सुरू करूया, मनसेला साथ देऊया.🚩








28/09/2023

जे बोलतो ते करतोच!✔️

श्री रतन टाटा साहेबांनी श्री राजसाहेब ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेऊन वन विभागाच्या पांडवलेणी येथील नेहरू वनोद्यांन येथे Botanical Graden शुसोभिकरण व बोलकी झाडे, लेसर Save यासाठी सी एस आर फंड दिला.🐦🏵️🌿🌳

सदर उद्यानाच्या बाबतीत प्रतिक्रियादेताना "राज जे करतो ते अफलातून करतो" अश्या शब्दात श्री रतन टाटा साहेबानी शाबासकीही दिली .👌


नाशिकचा मनसे विकास करण्यासाठी फक्त मनसे🚩









27/09/2023
27/09/2023

आमची आंदोलने ही समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी व फायद्यासाठीच असतात. ती फक्त मुद्दामहून विरोधासाठी वा प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधीच नसतात. म्हणूनच याची दखल न्यायव्यवस्था सुद्धा घेत आली आहे.💪


त्यातीलच एका आंदोलनाचे हे यश म्हणता येईल. आता महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक असणार. मा. सुप्रीम कोर्टाचे आभार💐


Raj Thackeray Amit Thackeray MNS Adhikrut Ashok Murtadak



#मनसेनाशिक

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Rajgad, Thakkar Bazar
Nashik