20/02/2018
Maharashtra Plumbing
Spreading Plumbing Information in between Plumbing Contractor
20/02/2018
04/02/2018
३ फेब्रुवारी २०१८ रोजी महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन तर्फे शासकीय आयटीआय जव्हार जिल्हा पालघर येथील विदयार्थी मित्रासाठी सुरक्षा साधन वाटप व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र प्लंबिंग ऍकॅडमी चे प्रिन्सिपल वैभव जोशी प्रश्न मंजुषा आधारित पद्धतीने यांनी प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाच्या शेवटी बक्षीस वाटप करण्यात आले. असोसिएशनचा हा चोविसावा (२४) कार्यक्रम होता. सोबत छायाचित्र जोडले आहे.
20/12/2017
03/12/2017
Workshop on Water Chemistry
12/11/2017
मित्रानो
प्लंबिंग इंजिनिअर राहुल हा आज नासिक येथे आला होता. महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन च्या प्रतिनिधींमार्फत बृहन्मुंबई महानगर पालिकेचे (BMC)प्लंबिंग लायसन मिळाल्या बद्दल त्याची भेट घेऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी राहुल ने व्यक्त केले ल्या भावना उत्तर महाराष्ट्रातील प्रथम BMC प्लंबिंग लायसन मला मिळाले त्याबद्दल मला आनंद आहे, पण महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन च्या कुठल्याही सभासदाला लायसन काढण्यासाठी निःशुल्क मार्गदर्शन करिन. --- प्रिन्सिपल वैभव जोशी (महाराष्ट्र प्लंबिंग अकॅडमी)
27/09/2017
At Kopargaon
01/06/2017
30/04/2017
Technical Teamp of Maharashtra Plumbing Association Visit to Mumbai आज मुंबई येथील "वॉटर इमोशन" या आधुनिक प्लंबिंग वास्तूच्या दालनाला महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन च्या तज्ञ समितीने भेट दिली --- राजेंद्र चिखले (जनसंपर्क प्रमुख) महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन
12/04/2017
मित्रानो
आज मुंबई पुणे सारख्या महानगरत मध्ये प्लंबिंग व फायर हि दोन्ही काम एकाच ठेकेदाराकडून केली जातात. महाराष्ट्रात विकसित होत असलेल्या नगरात उंच इमारती तयार होत आहेत. त्या ठिकाणी कायद्याने अग्नीशमन व्यवस्था असणे बंधनकारक आहे. त्यामुळे फायर हायड्रेन्ट प्लंबिंग चे काम शिकणे ही प्रत्येक प्लंबिंग ठेकेदाराची भविष्यतील गरज असणार आहे. महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन कायम प्लंबिंग व्यवसायातील भविष्यातील होणाऱ्या बदलाचा वेध घेऊन येणाऱ्या व्यवसाईक स्पर्धेसाठी प्लंबिंग मित्रांना सक्षम करण्याचे काम करते. सर्व विभाग प्रमुखना विनंती आहे, १४ एप्रिल ते २० एप्रिल राष्ट्रीय अग्निशमन सप्ताह असतो किमान प्रत्येकाने आपल्या शहरातील नगरपालिका मध्ये असलेल्या फायरमन व फायर ऑफिसरला पुष्पगुच्छ देऊन गौरव करावा. अश्या प्रकारचचा कार्यक्रम कोपरगाव प्रमुख श्री राजेंद्र घोडेराव घेत आहे याची सर्वानी नोंद घ्यावी. ---- रवी पाटील ( चेअरमन ) महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Telephone
Website
Address
Nashik
422001
