04/01/2026
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. भाऊसाहेब वाकचौरे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य प्राप्त होवो हीच सदिच्छा.
काँग्रेस
04/01/2026
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. भाऊसाहेब वाकचौरे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य प्राप्त होवो हीच सदिच्छा.
28/12/2025
28/11/2025
लक्षात ठेवा 2 नंबरचे बटन
विकासाचे वचन!
2 डिसेंबरला 2 नंबरचे सिंह या चिन्ह समोरील बटन दाबून संगमनेर सेवा समितीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा! Balasaheb Thorat Satyajeet Tambe
06/06/2025
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी |
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
26/05/2025
Vilasrao Deshmukh, a grassroots leader, rose through the ranks to serve as Maharashtra's CM twice and as a Union Minister.
Leaving behind an enduring legacy, he is remembered for his tremendous contribution to Maharashtra and the nation.
Our heartfelt tribute to him!
23/05/2025
काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते, प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ राजकारणी माजी आमदार स्व.पी.एन.पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
07/11/2024
महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.
07/11/2024
महाविकास आघाडीची गॅरंटी
लोकसेवेची पंचसूत्री
महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणार
न्याय्य-हक्कांची पंचसूत्री राबविणार
#लोकसेवेची_पंचसूत्री
31/10/2024
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. लकी जाधव यांच्या प्रचाराचा नारळ मा.ना.बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते फोडून शुभारंभ केला.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेला हा मतदारसंघ नेहमीच काँग्रेस आणि पुरोगामी विचारसरणीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे.
आपले उमेदवार श्री. लकी जाधव हे चळवळीतले खंदे कार्यकर्ते असून मतदारसंघातील प्रश्नांवर जीव ओतून काम करणारा हक्काचा युवक म्हणून त्यांची ख्याती आहे. आपण सर्वांनीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उपस्थित राहून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन यावेळी मा.आ.बाळासाहेब थोरात यांनी केले.
28/10/2024
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कृषीभूषण सौ. प्रभावतीताई घोगरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी झालेल्या विजयी संकल्प सभेला उपस्थित राहून मा.ना.बाळासाहेब थोरात साहेबांनी संबोधित केले.
प्रभावतीताईंच्या उमेदवारीमुळे संपुर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागलेले आहे. राहता तालूक्यातील जनता सत्ताधारी आमदारांच्या हुकूमशाहीला कंटाळली आहे, याच दडपशाहीचा परिणाम आपल्याला येणाऱ्या निवडणूकीत पहायला मिळणार आहे. सर्वमान्यांच्या चेहऱ्यावर आनंद यावा हेच या लढाईचे ध्येय असणार आहे.
यावेळी अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. निलेश लंके, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. भाऊसाहेब वाकचौरे, मा.आ. डॉ. सुधीर तांबे, कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. जयंत वाघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र फाळके, शिवसेना नेते सुहास वहाडणे तसेच महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
27/10/2024
स्वाभिमानाचा लढा लढूया,
दहशतीला गाडूया…!
महाविकास आघाडी पुरस्कृत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिकृत उमेदवार म्हणून मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे. आपणही या लढ्यात मोठ्या संख्येने सामिल व्हावे, ही विनंती. धन्यवाद!
सोमवार, दि. 28/10/2024, सकाळी 10:00 वा.
ठिकाण : लोमेश्वर महादेव मंदिर, लोणी खुर्द, ता. राहता.
Balasaheb Thorat
27/09/2024
काँग्रेस ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐