Loknayak Public Library Patole

Loknayak Public Library Patole

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Loknayak Public Library Patole, Library, Nashik.

लोकनायक सार्वजनिक वाचनालय लोकांनी लोकांच्या बळावर सुरु केलेले ज्ञानमंदिर आहे.गोरख कराड यांनी ०३ जुन रोजी गावातील काही सहकार्यांना सोबत घेऊन गावासाठी एक सामाजिक व्यासपीठ सुरु करण्याचा प्रयत्न केला. गावातील तरुण, शेतकरी,ज्येष्ठ नागरिक, महिला,यांच्यासाठी विविध ज्ञानसाहित्य उपलब्ध करून देत समाज प्रभोधनाचे केंद्र बनविणे हा उद्देश आहे.

22/10/2022

"दिपोत्सव २०२२" निमित्त संस्थेच्या सर्व सभासद, संचालक व वाचकांना मंगलमय सुभेच्छा..!!
••••••••
लोकनायक परीवार

Photos 05/09/2017

वारकरी संप्रदायाचे जेष्ठ किर्तनकार संतवीर बंडा तात्या कराडकर यांची पाटोळे सार्वजनिक वाचनालयाला सदिच्छा भेट. यावेळी योगेश महाराज आव्हाड (केपानगर), मेघराज आव्हाड (सरपंच-पाटोळे), नारायणशेठ गांजवे (मनेगाव), महेश खताळे आणि वाचनालय परीवार..!!!

08/06/2017

सिन्नर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष #मा_राजाराम_मुरकुटे यांचे कडून पाटोले वाचनालयास 1300/- किमतीचा "फॅन" भेट त्यांचे मनपूर्वक आभार..!!

#पाटोले_ग्रामस्थ आणी #लोकनायक_परीवार.

Photos 03/06/2017

जन्मभर लोकांच्या हृदयात आणि मरणानंतर लोकांच्या देव्हाऱ्यात पोहचलेला एकमेव लोकनेता म्हणजे माझे मुंडे साहेब..

*l *
*3 june_2017*.

01/06/2017

पाटोले येथील लोकनायक सार्वजनिक वाचनालयाचा द्वितिय वर्धापन दिन 04 जुन रोजी होनारा कार्यकम समाजसेवक मा. दिपक नागरगोजे (संस्थापक-शांतीवन,बीड), सिन्नरचे आमदार मा.राजाभाऊ वाजे, विधानपरीषद आमदार मा.डॉ. सुधिरजी तांबे, नाशिक ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार शितलताई सांगले , युवानेते उदयजी दादा सांगले, पंचायत समिती गटनेते संग्रामभाऊ कातकाडे, पंचायत समिती सदस्या संगिताताई पावशे, सरपंच मेघराज आव्हाड यांच्या उपस्थितीत होऊ घातलेला कार्यकम काही अपरीहार्य कारनास्तव पूढे घेत आहे...!!!

गोरख कराड,
संस्थापक
लोकनायक वाचनालय.

Photos from Loknayak Public Library Patole's post 29/05/2017

Bhillar-Pustkaanche Gaav
Near Mahabaleshwar.

📚 Dialogue with Books 📚

Photos 10/03/2017

🌷ग्रंथभेट🌷
आपल्या गावचे भूमिपुत्र जिल्हाधिकारी रविंद्र खताळे (भा.प्र.से. भारत सरकार) यांकडून प।टोले वाचन।लयास 13000/- रु किंमतीचे 77 स्पर्धा परिक्षेचे पुस्तक भेट..!!!
🙏🏻आभार 🙏🏻
लोकनायक परिवार व प।टोले ग्रामस्थ.

Photos 13/01/2017
13/01/2017

🌷🌷🌷🌹📔🌹🌷🌷🌷
पाटोळे वाचनालयास विविध देणग्या भेट
🌷🌷🌷🌹📔🌹🌷🌷🌷
१.
स्व.गंगुबाई मुरलीधर आव्हाड यांचे सातवे पुण्यस्मरण १२ जानेवारी २०१७ रोजी असुन त्यानिमित्त पाटोळे सार्वजनिक वाचनालयास ₹ ५०००.००/- किंमतीचे कपाट आणि २१ स्पर्धा परीक्षेची पुस्तके (किंमत ६५००/-) पाटोळ्याचे भूमीपुत्र मा.राजेंद्र शंकरराव अव्हाड (दुय्यम निबंधक श्रेणी-१ सिन्नर) आणि आव्हाड परीवार यांच्याकडुन एकुण ₹-११५००/- रुपयांची भेट देण्यात आले..!!!

२.
भारतीय जवान योगेश भाऊसाहेब कराड यांच्याकडून पाटोळे सार्वजनिक वाचनालयास ₹-२०००/- देणगी सप्रेम भेट.

३.
भाऊसाहेब मुरलीधर सिरसाठ आणि सुदाम राजाराम कराड यांच्याकडुन पाटोळे वाचनालयास ₹-३०००/- किंमतीचा टेबल सप्रेम भेट.

सर्वाचे मनपुर्वक आभार ..!!!
🙏🏾🙏🏾💐📔📔💐🙏🏾🙏🏾
लोकनायक परीवार आणि पाटोळे ग्रामस्थ.

03/11/2016

लोकनायक वाचनालयास मा.मेघराज आव्हाड (सरपंच पाटोळे ) यांच्याकडून १५००/- आणि मा.निवृत्ती शंकर कराड (माजी पोलीस मुंबई) यांच्याकडून ५००/- देणगी भेट त्यांचे "लोकनायक परिवाराच्या" वतीने आभार.

21/10/2016

पाटोळे वाचनालयास वाचन प्रेरणा दिनानिमित्त सरपंच मेघराजजी आव्हाड साहेब याचेकडुन १५००/- रुपये किंमतीची डाॅ.अब्दुल कलाम यांच्या जिवनावरिल पुस्तके भेट यावेळी वाचनालय टिम आणि ग्रामस्थ

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Nashik
422103

Opening Hours

Monday 8am - 11am
Tuesday 8am - 11am
Wednesday 8am - 11am
Thursday 8am - 11am
Friday 8am - 11am
Saturday 8am - 11am
Sunday 8am - 11am