रस्ते, पूल, बोगदे आणि बरच काही… देवाभाऊंच्या विकास कामांचा हा धडाका असाच अविरत सुरू राहणार…
Devendra Fadnavis for Maharashtra
Unofficial Biggest Fan Movement for Hon. CM of Maharashtra
Shri. Devendra Fadnavis
मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे हा सुरुवातीपासून देवाभाऊंचा पवित्रा आहे... देवाभाऊ मराठा समाजासाठी घेत असलेल्या निर्णयांमुळे मराठा समाज कालही देवाभाऊंसोबत होता आणि आजही देवाभाऊंच्या सोबतच आहे!
Maharashtra has the best minds. And under Devabhau's leadership, Maharashtra will lead the AI Revolution.
महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांचं पुनर्निर्माण करून देवाभाऊंनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या महान कार्याचा सन्मान केला आहे.
नींद सबको प्यारी होती है,
मगर जिम्मेदारी उससे भी बड़ी...और जिस पर पूरे राज्य की जिम्मेदारी हो, वो आराम नहीं, समाधान ढूंढता है... #देवेंद्रफडणवीस
31/05/2026
लाचखोरी आणि दलालशाहीला पूर्णविराम...AI च्या बळावर पारदर्शक प्रशासनाची सुरुवात...देवाभाऊंच्या नव्या महाराष्ट्राचे व्हिजन....तंत्रज्ञानाधारित, वेगवान आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन.
मराठा साम्राज्याच्या महान शासक, कुशल प्रशासक आणि लोककल्याणकारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन
31/05/2026
सोमनाथपासून काशीविश्वनाथापर्यंत आणि बद्रीनाथपासून रामेश्वरमपर्यंत शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार करून सनातन संस्कृतीचा ध्वज फडकवत ठेवणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा.
30/05/2026
दारू माफियांना दणका...भ्रष्ट अधिकाऱ्यांना झटका...देवाभाऊंच्या राज्यात कायद्याचाच दरारा...
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Website
Address
422 0XX
