01/04/2026
*आयाम,नाशिक* आयोजित *"अवलिया".......*
वेगळा विषय , सर्वांच्या उत्सुकतेचा परंतु सतत बकेट लिस्ट मध्येच राहणारा.....
कार....रॅली , त्या रॅलीचे प्रकार,त्यातील चिकाटी, धाडस,थरार , शारीरिक आणि मानसिक क्षमता यांचा लागणारा कस....या सर्वांबद्दल नाशिककरांशी गप्पा मारण्यासाठी *"डकर कार रॅली"* या जगातील अत्यंत कठीण अशा कार रॅली प्रकारात सहभागी होणारे आणि त्यात विजयी होणारे पाहिले भारतीय...
*श्री.संजय टकले*......यांच्याशी संवाद साधणार आहेत विसा Wisa India या संस्थेचे अध्यक्ष ,मोटर स्पोर्ट्स या विषयातील तज्ञ *श्री.अश्विन पंडित...!!*
चुकवू नये अशी संधी....नक्की या...!!
आपल्या घरातील तरुण मुलांना ,मुलींना पाठवा.....!!
01/04/2026
*Aayam ,Nashik*
Presents: *Avliya*
🔥 8000+ KM OF PURE MADNESS!
The Toughest Terrain on Earth
Pushing Mental & Physical Limits to the Extreme...
🇮🇳 *DAKAR RALLY* 🇮🇳
Meet *Mr. Sanjay Takale*
The ONLY INDIAN to conquer the legendary Dakar Rally in the Car category!
In an exclusive conversation with
*Mr. Ashwin Pandit* (President, Western India Sports Association)
📅 Date: Friday, 3rd April 2026
🕕 Time: 6:00 PM - 8:00 PM
📍 Venue:
*Palash Hall,* Gurudakshina Sabhagruha Complex,
RYK College Campus,Nashik*
🎟️ *FREE ENTRY FOR ALL!*
If you love speed, adventure, motorsports, or just want to hear an insane real-life story of grit and glory — this is the event you cannot miss!
Tag your friends who are into biking, cars, or adventure sports!
Let’s celebrate India’s Dakar hero! 🏁💨
31/03/2026
Aayām, Nashik” presents “Avaliya”…
A unique topic—something that sparks curiosity in everyone, yet often remains only on the bucket list…
Car rallying—the types of rallies, the perseverance, courage, thrill, and the physical as well as mental strength it demands…
To talk about all this with the people of Nashik, we bring you a special interaction with "Mr. Sanjay Takale"—one of the very few Indians to participate in and successfully complete the Dakar Car Rally, one of the toughest rallies in the world.
The session will be conducted by "Mr. Ashwin Pandit", President of WISA India and an expert in motorsports.
An opportunity you shouldn’t miss… do join!
Encourage and send the young boys and girls from your family to attend!
30/03/2026
आयाम, नाशिक आयोजित
अवलिया
ऍडव्हेंचर स्पोर्ट्समधील कार रॅली हा एक अतिशय रोमांचकारी आणि चित्तथरारक प्रकार आहे. जगभर यांचा एक विशिष्ट चाहता वर्ग आहे.
पुणे येथील रहिवासी श्री. संजय टकले हे यावेळी नाशिकला आपल्याशी संवाद साधायला येणार आहेत. ‘डकार रॅली’ हा कार रॅलीमधील अतिशय अवघड, जागतिक पातळीवरील स्पर्धा प्रकार आहे. त्याचेही अनेक प्रकार आणि श्रेणी आहेत. श्री. संजय टकले हे या स्पर्धेत भाग घेणारे आणि विजेता ठरलेले पहिले भारतीय आहेत.
ज्या स्पर्धेत भाग घेणं सुद्धा धाडसाचं असतं, अशी स्पर्धा जिंकणारा हा अवलिया आपल्या भेटीला येत आहे.
त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आपल्या नाशिकचे बांधकाम उद्योजक आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट्समधील नावाजलेले व्यक्तिमत्त्व, WISA चे अध्यक्ष श्री. अश्विन पंडीत.
शुक्रवार, दिनांक ३ एप्रिल २०२६
ठिकाण: पलाश हॉल, गुरुदक्षिणा सभागृह, बी.वाय. के. कॉलेज कॅम्पस, कॉलेज रोड, नाशिक
वेळ: संध्याकाळी ६:०० ते ८:३०
प्रवेश सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे.
कार्यक्रम वेळेवर सुरू होईल.
आपला विनम्र
डॉ. भरत केळकर
अध्यक्ष, आयाम, नाशिक.
Aayam, Nashik
Aayam, Nashik is a trust in Nashik working in the field of culture, sports, inspiration, known to organise unique programs that share good thoughts.
06/02/2026
सप्रेम नमस्कार,
*आयाम,नाशिक*
*अक्षरबाग वाचनकट्टा,आयोजित*
कवी ग्रेस यांच्या कवितांमधील सौंदर्यस्थळे उलगडून दाखवण्याचा एक प्रयत्न......
*(बेसरबिंदी....ग्रेस एक स्मरण)*
(निर्मिती: अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट असोसिएशन,अहिल्यानगर)
*आपली वेळ आजच राखून ठेवा.*
दिनांक: *७/२/२०२६lशनिवार*
*सायंकाळी ६:३० वाजता*
ठिकाण: *विशाखा सभागृह*,कुसुमाग्रज स्मारक,गंगापूर रोड,नाशिक.