Tushar Jagtap

Tushar Jagtap

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tushar Jagtap, Social service, Nashik.

12/10/2024
30/08/2024

खिसा जर भरेल असेल ना तर आपल्याला हे जग दाखवतो आणि आणि नसेल ना तर माणसांचे खरे रूप दाखवतो बर का ?.



29/08/2024

Office Time …



15/08/2024

"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे*
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा"🇮🇳🇮🇳

Photos from Tushar Jagtap's post 28/07/2024

“जब तक जीना, तब तक सीखना”



26/06/2024

"सावकाश चाला, आयुष्याचा आस्वाद घ्या. भरभर जाण्याने तुम्ही आजूबाजूचं सुंदर वातावरण बघायला मुकताच; पण तुम्ही कुठे आणि का जात आहात याची जाणीवही गमावून बसता."

25/06/2024

जगात एकूण १९५ देश आहेत त्यातलाच एक भारत देश भारत देशात एकूण २८ राज्य आहेत 9 केंद्रशासित प्रदेश असून सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमी महाराष्ट्रमध्ये जन्माला आलो याचा मला खुप अभिमान आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.

06/05/2024

I’m confident I can change the whole vibe.

Photos from Tushar Jagtap's post 29/04/2024

सूर्योदय कळसुबाई शिखर 🌄

“जर आपण अंधारातून गेलेले असाल तरच आपण सूर्योदयाच्या चमत्काराचे कौतुक करू शकता.”

#सह्याद्री #कळसूबाई

28/03/2024

आमचे मित्र श्री. हेमंतजी पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा ..!

28/03/2024

आमचे प्रिय मित्र श्री.प्रशांतजी वाघ यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐
आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो व भावी वाटचालीसाठी आपणास हार्दिक शुभेच्छा.

Wagh

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Nashik