26/05/2026
"पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा"
नाशिक जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नाशिक आणि MIDC कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
📅 दिनांक: शुक्रवार, २९ मे २०२६
⏰ वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत
📍 स्थळ: (एमआयडीसी) कौशल्य विकास केंद्र, नाशिक, जि. नाशिक.
https://maps.app.goo.gl/XxN4czVG3mLg5TJ18?g_st=ac
25/05/2026
🔴 सिन्नर येथे रोजगार मेळावा: फार्मा सेक्टरमध्ये सुवर्णसंधी! 🔴
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्यामार्फत सिन्नर येथे "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले आहे.
📌 मेळाव्याचा तपशील:
🗓️ दिनांक: २९ मे, २०२६
⏰ वेळ: सकाळी १०:३० वाजता
📍 ठिकाण: सिन्नर सार्वजनिक वाचनालय, पहिला मजला, बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोर, सिन्नर.
🧑🏻🔬उमेदवारांसाठी सूचना:
१. आपल्या सोबत बायोडाटा (Resume/CV) च्या ४-५ प्रती आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे नक्की आणा.
२. मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहा.
फार्मा (Pharma) क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा!
07/05/2026
सुवर्णसंधी! इस्त्राईलमध्ये 'होम-बेस केअरगिवर' म्हणून काम करण्याची संधी! 🇮🇱
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार (NSDC) द्वारे इस्त्राईलमध्ये ३५०० केअरगिव्हर्सची भरती केली जात आहे.
💰 मानधन: अंदाजे ₹२,००,००० प्रति महिना.
📊 एकूण जागा: ३५०० (९०% महिला आणि १०% पुरुष).
🎯 पात्रता निकष-
• शिक्षण: किमान १० वी उत्तीर्ण.
• वय: २५ ते ४५ वर्षे.
• भाषा: इंग्रजीचे चांगले ज्ञान आवश्यक.
• अनुभव: ९९० तासांचा केअरगिव्हिंग कोर्स किंवा नर्सिंग (GDA/ANM/GNM/B.Sc) पदविका.
• पासपोर्ट: किमान ३ वर्षे वैधता आवश्यक.
🔗 अधिकृत माहिती आणि अर्जासाठी: https://www.nsdcjobx.com/homejob_view?id=76142
📧 संपर्क: [email protected]
05/05/2026
नाशिक जिल्हयातील STEP अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड, ता. निफाड, जि.नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने "पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” चे आयोजन
🎯 गुरुवार, दिनांक: 07 मे, 2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 वाजे पर्यंत
🎯 ठिकाण: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड, ता. निफाड, जि.नाशिक
🎯 नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
🎯 लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे, उक्त नमुद ठिकाणी उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती देऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
🎯 याबाबत काही अडचणी आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 0253-2993321 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.
🎯 या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा
27/04/2026
जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नाशिक
प्रधानमंत्री योजना 3.0 2026 अंतर्गत इंटर्नशिप मेळावा
✅ दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 4.00
✅ दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 4.00
✅ ठिकाण: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आयटीआय सातपूर परिसर, त्र्यंबक रोड नाशिक
✅ 285 रिक्त पदांसाठी ड्राईव्ह
23/04/2026
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नाशिक
“पंतप्रधान इंटर्नशिप योजना”
नाशिक जिल्ह्यामध्ये पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत खालील कंपन्यांमध्ये इंटर्नशिप ची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
https://pminternship.mca.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करून इंटर्नशिप साठी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी तात्काळ जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ITI सातपूर, येथे संपर्क साधावा.
22/04/2026
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नाशिक
“पंतप्रधान इंटर्नशिप योजना”
नाशिक जिल्ह्यामध्ये पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत खालील कंपन्यांमध्ये इंटर्नशिप ची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
🎯 Mahindra and Mahindra Limited
🎯 Hindustan Aeronautics Limited
🎯Bharat petroleum corporation limited
🎯 Glenmark Pharmaceuticals limited
🎯HDFC bank limited
🎯 Hindustan petroleum corporation limited
🎯ICICI bank limited
🎯Indian oil corporation limited
🎯Manappuram finance limited
🎯National stock exchange of India Ltd
🎯Reliance industries Ltd
🎯ShriRam General insurance company Ltd.
https://pminternship.mca.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करून इंटर्नशिप साठी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी तात्काळ जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ITI सातपूर, येथे संपर्क साधावा.
22/04/2026
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नाशिक
“पंतप्रधान इंटर्नशिप योजना”
नाशिक जिल्ह्यामध्ये पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत खालील कंपन्यांमध्ये इंटर्नशिप ची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
🎯 Mahindra and Mahindra Limited
🎯 Hindustan Aeronautics Limited
🎯Bharat petroleum corporation limited
🎯 Glenmark Pharmaceuticals limited
🎯HDFC bank limited
🎯 Hindustan petroleum corporation limited
🎯ICICI bank limited
🎯Indian oil corporation limited
🎯Manappuram finance limited
🎯National stock exchange of India Ltd
🎯Reliance industries Ltd
🎯ShriRam General insurance company Ltd.
https://pminternship.mca.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करून इंटर्नशिप साठी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी तात्काळ जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ITI सातपूर, येथे संपर्क साधावा.
16/04/2026
📢 राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2026
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे*.
*🖊 विषय:
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य*
👥 स्पर्धेचे गट:
🔹 गट 1 – ITI / डिप्लोमा / बायफोकल / MCVC विद्यार्थी
(शब्दमर्यादा: 500 ते 800 शब्द)
🔹 गट 2 – पुरुष / महिला खुला गट
(शब्दमर्यादा: 800 ते 1200 शब्द)
📅 *अंतिम तारीख: 14 ते 20 एप्रिल 2026*
📄 निबंध सादरीकरण:
निबंध PDF स्वरूपात सोबत दिलेल्या लिंक वर अपलोड करणे आवश्यक आहे.
https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8
🏆 आकर्षक पारितोषिके:
🥇 प्रथम – ₹31,000 + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
🥈 द्वितीय – ₹21,000 + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
🥉 तृतीय – ₹11,000 + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
निबंध मराठी भाषेत लिहिणे अनिवार्य आहे.निबंध मूळ (Original) असावा, कॉपी आढळल्यास स्पर्धक अपात्र ठरेल. प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध सादर करावा व मजकूर शिष्ट आणि सुसंस्कृत असावा.
निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्वीकारला जाईल; मात्र अंतिम सादरीकरण PDF स्वरूपातच करणे आवश्यक आहे. निबंध टाईप करून किंवा हस्तलिखित निबंध स्कॅन करून दिलेल्या लिंकवर अपलोड करावा.
स्पर्धकांनी खालील माहिती आवश्य भरावी: पूर्ण नाव, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, ITI/शाळा/महाविद्यालयाचे नाव व पूर्ण पत्ता.