Tushar Giri

Tushar Giri

Share

हिंदू धर्म गुरू दशनाम गोस्वामी आखाडा ?

04/11/2021
03/08/2021

सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Photos from Tushar Giri's post 28/11/2020

हिंदू धर्म गुरू दशनाम गोस्वामी आखाडा चे संभाजी नगर चे जिल्हा अध्यक्ष श्री नवनाथ भारती महाराज , महिला जिल्हा अध्यक्ष सुमित्रा गिरी , जालना जिल्हा अध्यक्ष सुनील भारती महाराज यांचे नाशिक च्या पुण्यनगरीत स्वागत करताना सहमहामंत्री निशाद गिरी , नाशिक जिल्हा अध्यक्ष दिपक बाबा गोसावी , नाशिक शहराध्यक्ष तुषार गिरी तसेच J7 न्युज चॅनेल च्या संस्थापक संचालक ज्योती गोसावी आदी उपस्थित होते

Photos from Tushar Giri's post 16/09/2020

🏴जाहीर निषेध🏴जाहीर निषेध🏴
परभणी येथे ह.भ.प.संत उमागिर महाराज यांच्या समाधी स्थळ येथे माहुर येथील संन्यासी श्री अवधुत महाराज भारती लाकडाउन मुळं गेले चार ते पाच महिने पासून वास्तवात आहेत
सदरील ठिकाणी महादेव मंदिर आहे...
आज सकाळी १० ते ११ च्या सुमारास चार चाकी गाडीच्या चालकाने(अज्ञा्त ईसम) गाडी धुताना साबणाचे पाणी महादेवाचे पिंडीवर जात असल्याने श्री अवधूत भारती महाराज यांनी विरोध केला असता चालकाने अमानुष मारहाण केली.तसेच जीवे मारण्याची धमकी दिली...
यासंदर्भात ग्रामीण रुग्णालयात IPC कलम अंतर्गत 324,452,504,506 नुसार अज्ञा्त व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कार्य चालु आहे. सध्या महाराज जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे उपचार सुरू आहेत..
साधू संतावर वारंवार हल्ले होत आहेत म्हणून या घटनेचा तीव्र निषेध तर व्हावा परंतू अश्या प्रकारच्या घटना वारंवार घडू नयेत म्हणून सर्व संघटनानी पावले उचलणे गरजेचे आहे...

14/09/2020

*जाहीर निषेध ....................*🏴
*सावंतवाडीतला निंदनीय प्रकार .*
*कै . श्रीकृष्ण महादेवगिरी गोसावी यांना देवाज्ञा झाले नंतर*
*त्यांच्या बाराव्याच्या दिवशीच स्थानिकांच्या तक्रारी वरून प्रशासनाने त्यांचे पुरलेले प्रेत समाधी तोडून बाहेर काढून त्याच्या देहाची विटंबना केली. या निंदनीय घटनेचा आम्ही हिंदु धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाडा चे वतीने जाहीर निषेध करतो.*

17/08/2020

हिंदू धर्म गुरू दशनाम गोस्वामी आखाडा नाशिक जन संपर्क प्रमुख पदी गजानन पुरी यांची निवड झाल्या बदल अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा

11/08/2020

भावपूर्ण श्रद्धांजली

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address

Nashik
422005