Nashik Trimbakeshwar Kumbh Mela Authority

Website

Nashik Trimbakeshwar Kumbh Mela Authority Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nashik Trimbakeshwar Kumbh Mela Authority, Government Organization, Nashik, Nashik.

The Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority (NTKMA) is a dedicated governing body established by the Government of Maharashtra to plan, coordinate, and oversee the preparations for the Simhastha Kumbh Mela 2027 in Nashik and Trimbakeshwar.

06/10/2026

इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं येणार, मग पाण्याची चिंता वाटतेय?
पण काळजी करू नका. सिंहस्थ महाकुंभकाळात आणि भविष्यातही शहराला मुबलक पाणी मिळावे म्हणून केली जातेय, पाण्याची सर्वोत्तम व्यवस्था.

03/10/2026

सिंहस्थ महाकुंभाच्या आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी, यासाठी गुणवत्ता नियंत्रणावर सातत्याने काम सुरू आहे.
अधिकारी, अभियंते, सल्लागार आणि कंत्राटदारांच्या सहभागातून तिसरी गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

[Simhastha Kumbh 2027, Nashik Kumbh, Nashik Trimbakeshwar Kumbh, Quality Control, Infrastructure Development, Nashik Development, Kumbh Mela Preparation, Engineering Excellence, Quality Assurance, Nashik Trimbakeshwar Kumbh Mela]


'जय जवान, जय किसान' या उद्घोषणेने देशाला नवी ऊर्जा देणाऱ्या भारताच्या माजी पंतप्रधान, भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना ...
02/10/2026

'जय जवान, जय किसान' या उद्घोषणेने देशाला नवी ऊर्जा देणाऱ्या भारताच्या माजी पंतप्रधान, भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीचा यांना जयंतीनिमित्त अभिवादन!
02/10/2026

सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीचा यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

सिंहस्थ काळात भाविकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि सुविधायुक्त निवासासाठी खासगी ‘टेंट सिटी’ उभारण्य...
01/10/2026

सिंहस्थ काळात भाविकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि सुविधायुक्त निवासासाठी खासगी ‘टेंट सिटी’ उभारण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

निवासासोबत स्वच्छता, पाणी, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा आणि आपत्कालीन सुविधांसाठी स्पष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत.

नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन त्यांच्या जवळच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे नि...
01/10/2026

नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन त्यांच्या जवळच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

१३६ तात्पुरत्या आरोग्य सुविधा | १९० रुग्णवाहिका | ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ | १,९४५ उपचार खाटा

तातडीची वैद्यकीय सेवा, आपत्कालीन प्रतिसाद आणि वाढीव उपचार क्षमता यासाठी समन्वित आरोग्य व्यवस्था उभारण्यात येत आहे.

सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७च्या पायाभूत सुविधा कामांमध्ये गुणवत्ता, सातत्य आणि सर्वोत्तम अभियांत्रिकी पद्धती सुनिश्चित करण्...
01/10/2026

सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७च्या पायाभूत सुविधा कामांमध्ये गुणवत्ता, सातत्य आणि सर्वोत्तम अभियांत्रिकी पद्धती सुनिश्चित करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे तिसरी ‘गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली.

‘गुणवत्ता उत्कृष्टता आणि सातत्यपूर्ण सुधारणा’ या विषयावर झालेल्या कार्यशाळेत अभियंते, प्रकल्प सल्लागार, कंत्राटदार आणि तांत्रिक पथकांनी प्रत्यक्ष अनुभव, अडचणी आणि सुधारात्मक उपायांवर चर्चा केली.

सिंहस्थाशी संबंधित प्रत्येक कामात एकसमान गुणवत्ता कार्यसंस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल.



Simhastha Mahakumbh 2027, Nashik Simhastha Mahakumbh, Nashik Kumbh Mela 2027, Trimbakeshwar Kumbh Mela, Nashik Trimbakeshwar Kumbh Mela, Simhastha 2027, Kumbh Mela Nashik, Nashik Kumbh Updates, Simhastha Updates, Nashik 2027, Trimbakeshwar 2027, NTKMA, Nashik Trimbakeshwar Kumbh Mela Authority, Kumbh Preparations, Simhastha Preparations, Kumbh Infrastructure, Nashik Infrastructure Development, Future Ready Nashik

30/09/2026

नाशिक-त्र्यंबकेश्वरचा भविष्यातील विस्तार आणि सिंहस्थ महाकुंभाच्या काळातील विजेची मागणी अशा दोहोंचा विचार करून आजच पाऊलं उचलली जातायत. यंत्रणा सिंहस्थ महाकुंभाच्या निमित्तानं उभी राहत असली तरी ती पुढच्या अनेक वर्षांपर्यंत नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या विजेची मागणी पूर्ण करेल. म्हणूनच ही आहे तयारी सिंहस्थ महाकुंभाची आणि भरारी भविष्याची!

27/09/2026

रिंग रोडमुळे वाहतुकीच्या समस्या सुटतातच पण शहरासाठी आणि नागरिकांसाठी मोठ्या संधीही निर्माण होतात. सिंहस्थ महाकुंभाच्या निमित्तनं होऊ घातलेला रिंग रोड नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी अशाच मोठ्या संधी घेऊन येईल. तयारी सिंहस्थाची असली तरी भरारी भविष्याची असेल.

गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातील सर्व विघ्नं आणि नकारात्मकता दूर करून सुख-समृद्धी देवोत, हीच मनापासून प्रार्थना.गणपती बाप्...
25/09/2026

गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातील सर्व विघ्नं आणि नकारात्मकता दूर करून सुख-समृद्धी देवोत, हीच मनापासून प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया!

[GanpatiVisarjan, GanpatiBappa, Morya, Blessings, Positivity, Peace, Prosperity, Happiness, Devotion, Faith, Maharashtra, Marathi, GaneshChaturthi, Bappa, Spirituality, Festival, Tradition, Celebration, GoodVibes, DivineBlessings]

#ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀ #ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀ

Address

Nashik
Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Trimbakeshwar Kumbh Mela Authority posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share